GK special test April 12, 2023 by Ashwini Kadam 0 GK स्पेशल टेस्ट ( 2023 ) TelegramAll the best 👍❤️"कोई भी लक्ष्य बड़ा नहीं जीता वही जो डरा नही...!"आजची GK स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 15देशातील सर्व मान्यता प्राप्त शाळा व मंडळासाठी विद्यार्थ्यांचे मूल्यमापन व मूल्यांकन करण्यासाठी खालीलपैकी कोणते नियामन NCERT ने जारी केले ? PARAKH STRANGE PUSHP यापैकी नाही 2 / 15खालीलपैकी कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष भारताचे प्रजासत्ताक दिन 2023 चे प्रमुख अतिथी होते ? इराण इटली जॉर्डन इजिप्त 3 / 15G - 20 बैठकीचे या वर्षीचे घोषवाक्य काय आहे ? मातृ देवो भव सत्यमेव जयते वसुधैव कुटुम्बकम यापैकी नाही 4 / 15LIC चे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत ? एम.आर. कुमार माधव कौशिक सिद्धार्थ मोहंती यापैकी नाही 5 / 15' कोसला ' या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण ? नामदेव ढसाळ भालचंद्र नेमाडे बाबुराव बागुल नरहर कुरुंदकर 6 / 15भारतीय संसदेने .......साली हिंदू विवाह कायदा संमत केला. 1953 1954 1955 1956 7 / 15जून 1757......... च्या लढाईने भारतात इंग्रजी सत्तेचा पाया रोवला गेला. प्लासी बक्सार पानिपत कालिकत 8 / 15' ग्रामगीता ' कोणी लिहिली आहे ? संत गाडगेबाबा संत तुकडोजी महाराज विनोबा भावे लोकमान्य टिळक 9 / 15राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या ? सरोजिनी नायडू ॲनी बेझंट पंडिता रमाबाई सरस्वतीबाई जोशी 10 / 15' सरहद्द गांधी ' या नावाने कोणाला ओळखले जाते ? आगा खान खान अब्दुल गफार खान महात्मा गांधी मोहम्मद अली जिना 11 / 15अभिनव भारत ( यंग इंडिया ) संघटनेचे मुख्यालय.......होते . पुणे नाशिक नागपूर मुंबई 12 / 15' आधुनिक भारताचे जनक ' या शब्दात खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचा गौरव केला जातो ? राजा राम मोहन रॉय महात्मा गांधी दादाभाई नौरोजी महादेव गोविंद रानडे 13 / 151919 च्या जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी कोणत्या कमिशन ने केली ? डायर कमिशन हंटर कमिशन रौलेट कमिशन ओडवामन कमिशन 14 / 15भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही ? धर्मनिरपेक्ष साम्राज्यवादी लोकशाही प्रजासत्ताक 15 / 15संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते ? लोकसभा विधानसभा विधानपरिषद राज्यसभा Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)