Task – 18 मे 2022

❤ ग्राउंड ❤ Slow फास्ट workout 3 km स्लो फास्ट करा. नंतर 200 skipping 100 चे 4 फास्ट spint जमलं तर आता spike use करा. ❤ लेखी ❤  मराठी ग्रामर क्रियापद सुरु करा  Telegram  गणित – गुणोत्तर प्रमाण  जीके मध्ये इतिहास करा इतिहास समाजसुधारक वाचा.

task 14 मे

——ग्राउंड —- आज शनिवार Telegram 1600 मीटर time काढा. मुलींनी 800 मीटर. Time काढा. 👇👇👇 अभ्यास 👇👇👇 मराठी – क्रियाविशेषण करा. व त्यावरील प्रश्न सोडवा. गणित – वर्ग आणि वर्गमूळ  बुद्धिमत्ता – सहासंबंध 5 वा प्रकार करा. Gk – समाज सुधारक  👇👇   प्रश्नपत्रिका 👇👇 1. कुसडगाव 19 ही एकच  करा. 

task 13 मे 2022 ✅️

——ग्राउंड —- Telegram   शुक्रवार आहे.. त्यामुळे आपण स्टेडियम workout करायचं आहे. स्टेडियम workout 10 pull ups, 50 dips गोळा फेक workout 2 मिनिट plank 👇👇👇 अभ्यास 👇👇👇   मराठी – क्रियाविशेषण सुरु करा गणितं – वर्ग आणि वर्गमूळ सुरुकरा  बुद्धिमत्ता – सहसबंध हा टॉपिक करा. आज 3 रा दिवस त्यामुळे प्रकार तिसरा Gk – … Read more

12 may task – Thursday

                 ——ग्राउंड —- गुरुवार आहे.. त्यामुळे आपण  रेपि्टीशन करायचं आहे. Telegram 400 X 2 600 X 2 800 X 1 100 skipping 60 dips Long jump workout 2 मिनिट plank 👇👇👇 अभ्यास 👇👇👇 मराठी – विशेषण हा टॉपिक सुरु आहे. आज संपवा  व त्यावरील प्रश्न सोडवा. गणितं – … Read more

11 मे टास्क – वार – बुधवार

——ग्राउंड —- बुधवारी आहे.. त्यामुळे आपण slow फास्ट करायचं आहे. कमीत कमी 3 km slow फास्ट running करा. 200 skipping गोळा फेक 2 मिनिट plank 👇👇👇 अभ्यास 👇👇👇 मराठी – विशेषण हा टॉपिक सुरु आहे. तोच करा. त्यावरील प्रश्न सोडवा. गणितं – दशांश अपूर्णांक करत राहा. बुद्धिमत्ता – सहसबंध हा टॉपिक करा मोठा आहे याला … Read more