MIX SPECIAL TEST NO. 48

Mix स्पेशल टेस्ट no.48

All the best 👍❤️

हे कठीण असणार आहे , 

पण कठिण म्हणजे अशक्य नक्कीच नाही...!!

 

आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇👇

1 / 15

परिमाणदर्शक शब्दयोगी अव्ययात हे अव्यय येते.

2 / 15

' चाकूमुळे ' यातील ' मुळे ' हे कोणते अव्यय आहे ?

3 / 15

कोणता तुलनावाचक शब्दयोगी अव्ययाचा प्रकार नाही ?

4 / 15

दिलेल्या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. जोगा

5 / 15

पैकी , पोटी , आतून ही..... शब्दयोगी अव्यय आहेत.

6 / 15

महात्मा ज्योतिबा फुले यांना ' हिंदुस्थानचा बुकर टी. वॉशिंग्टन ' म्हणून कोणी संबोधले ?

7 / 15

महात्मा फुले यांनी कोणत्या आयोगासमोर शिक्षणा संदर्भात साक्ष दिली ?

8 / 15

महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली ?

9 / 15

खालीलपैकी कोणता ग्रंथ महात्मा फुले यांनी लिहिलेला नाही ?

10 / 15

खालीलपैकी कोणती योग्य जोडी आहे.

11 / 15

इंद्रजितने एक वस्तू 1308 रुपयास विकल्याने शेकडा 9 नफा झाला तर वस्तूची खरेदी किंमत किती ?

12 / 15

एका वस्तूची खरेदी किंमत आणि विक्री किंमत यांचे गुणोत्तर 20:23 आहे. तर शेकडा नफा किती ?

13 / 15

15 मिलिमिटर + 65 सेंटीमीटर = किती मीटर ?

14 / 15

एका संख्येची 5 पट आणि 9 पट यामध्ये 52 चा फरक आहे तर टी संख्या कोणती ?

15 / 15

700 रु. मुद्दलाचे 5% सरळ व्याज दराने किती वर्षात 140 रु. व्याज होईल ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!