MIX SPECIAL TEST NO. 46

Mix स्पेशल टेस्ट no.46

All the best 👍❤️

"नशिबाचे दार कधीच आपोआप उघडत

 नाही,ते मेहनत करूनच उघडावे लागते.

 नशीब हारायलाही तयार असते फक्त

 तुमची मानसिकता जिंकण्याची

 पाहिजे!"

 

आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇👇

1 / 15

ज्या सामासिक शब्दांमध्ये दोन्ही पदांना महत्त्व नसून तिसऱ्याच गोष्टीचा बोध होतो असा समाज कोणता ?

2 / 15

' पुरणपोळी ' या शब्दातील समास ओळखा.

3 / 15

चहापाणी या सामासिक शब्दाचा समास कोणता ?

4 / 15

समास ओळखा.' पंचपाळे '

5 / 15

' यथाशक्ती ' हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे ?

6 / 15

खालीलपैकी कोणास भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक म्हणून ओळखले जाते ?

7 / 15

आय. पी. एस. ( I.P.S.) अधिकाऱ्याची निवड कोणती संस्था करते ?

8 / 15

भारतरत्न पुरस्काराचे पहिले मानकरी कोण ?

9 / 15

महिला पोलिसांची नेमणूक देशात सर्वप्रथम महाराष्ट्र राज्यात मुंबई येथे कोणत्या वर्षी केली गेली ?

10 / 15

' चेकमेट ' ही संज्ञा कशाशी संबंधित आहे ?

11 / 15

...... संख्या ही नेहमी शून्यापेक्षा मोठी असते.

12 / 15

एका कापडाच्या तुकड्यातून 12 रुमाल तयार होत असतील तर 108 रुमाल तयार करण्यासाठी किती कापडाचे तुकडे लागतील ?

13 / 15

25 ही संख्या 0.5 च्या किती पट आहे ?

14 / 15

3 पुस्तकांची सरासरी किंमत 22 रुपये आहे त्यापैकी दोन पुस्तकांची सरासरी किंमत 14 रुपये आहे तर तिसऱ्या पुस्तकाची किंमत किती ?

15 / 15

रामपूर गावातील 5209 मतदारांपैकी 1405 पुरुष मतदारांनी व 1300 स्त्री मतदारांनी मतदान केले तर त्या गावातील किती मतदारांनी मतदान केले नाही ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!