MIX SPECIAL TEST NO. 40

Mix स्पेशल टेस्ट no.40

All the best 👍❤️

कोणतेही यश सहजासहजी मिळत नाही

जीवनातील अनेक आनंदाकडे पाठ

फिरवून वर्षानुवर्ष साधना 

करावी लागते...!!

 

आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇👇

1 / 15

अक्काबाईचा फेरा

2 / 15

खालील जोड्यांपैकी विसंगत जोडी ओळखा.

3 / 15

उलटी अंबारी हाती येणे

4 / 15

उन्मलित होणे

5 / 15

मनात मांडे खाणे

6 / 15

भारताची पहिली स्त्री केंद्रीय मंत्री कोण ?

7 / 15

शासन आपल्या दारी अभियान हे कोणत्या वर्षी सुरु झाले ?

8 / 15

All India Radio ची स्थापना....... साली झाली.

9 / 15

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई याचा.......साली जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश झाला आहे.

10 / 15

' स्टार्ट अप इंडिया , स्टॅण्ड अप इंडिया ' ही मोहीम......शी संबंधित आहे.

11 / 15

तिकिटाची किमत शे.20 ने वाढल्यामुळे खप शे.10 ने कमी झाला तर उत्पन्नात शे. वाढ अथवा घट किती झाली?

12 / 15

दुधाचा भाव 10 रुपये लिटर असताना रोज 400 मिलीलिटर दूध घेतले तर संपूर्ण जुलै महिन्याचे दुधाचे बिल किती रुपये होईल ?

13 / 15

एक वस्तू 2070 रु. ला विकल्यास 270 रुपये नफा होतो तर शेकडा नफा किती ?

14 / 15

क ने 600 रुपयाची वस्तू ब ला 30% नफ्याने विकली तर त्याला एकूण किती नफा झाला ?

15 / 15

एका वस्तूची खरेदी किंमत आणि विक्री किंमत यांचे गुणोत्तर 20:23 आहे तर शेकडा नफा किती ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!