MIX SPECIAL TEST NO. 39

Mix स्पेशल टेस्ट no.39

All the best 👍❤️

काळ कसोटीचा आहे पण 

कसोटीला सांगा वारसा संघर्षाचा 

आहे...!!

आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇👇

1 / 15

' वायस ' या शब्दास खालीलपैकी कोणता समानार्थी शब्द आहे ?

2 / 15

' हलाहल ' या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे ?

3 / 15

' भार्या ' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

4 / 15

' अनाठायी ' या शब्दाचा समानार्थी शब्द ?

5 / 15

विसंगत शब्द ओळखा.

6 / 15

परभणी जिल्हालगत गोदावरी नदी.......तालुक्यातून वाहते.

7 / 15

अजिंक्यतारा हा प्रसिद्ध किल्ला कोठे आहे ?

8 / 15

मराठीचे आद्यकवी मुकुंदराज यांची समाधी बीड जिल्ह्यात कोठे आहे ?

9 / 15

नांदेड जिल्ह्यात कुष्ठधाम कोठे आहे ?

10 / 15

मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोणत्या शहरात नाही ?

11 / 15

मी एक संख्या मनात धरली तिच्या चौकटी मधून 11 वजा केले त्या वजाबाकीला पाच ने भागले भागाकार 13 आला तर मी मनात धरलेली संख्या कोणती ?

12 / 15

5x + 15 / 7 = 10 तर x = ?

13 / 15

तीन संख्यांची बेरीज 190 आहे. पहिली संख्या दुसरीच्या 3/4 पट आहे व दुसरी संख्या तिसरीच्या 9/8 पट आहे तर तिसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा कितीने मोठी आहे ?

14 / 15

एका विद्यार्थ्याचे बरोबर प्रश्नाच्या दुप्पट प्रश्नाचे उत्तर चूक येते तरी 51 पैकी त्याचे किती प्रश्न बरोबर असतील ?

15 / 15

एका शाळेत विद्यार्थी व शिक्षक यांची एकूण संख्या 1040 आहे त्या शाळेत प्रत्येक 15 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असेल तर एकूण शिक्षकांची संख्या किती ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!