MIX SPECIAL TEST NO. 35 April 19, 2024 by Ashwini Kadam Mix स्पेशल टेस्ट no.35 TelegramAll the best 👍❤️हालात कैसे भी हो आपके अंदर जीत के लिए तडप होनी चाहिए...!! आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 15कायदा या शब्दाला कोणता उपसर्ग जोडल्यावर त्याचा विरुद्धार्थी शब्द तयार होईल ? ना विन बे गै 2 / 15वाचाळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ? अबोल बालिश बोलका बोलभांड 3 / 15विरुद्ध शब्द नसणारी जोडी ओळखा . कठोर - मृदू आवक - जावक आदी - अनंत चिंता - काळजी 4 / 15शुद्धपक्ष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. अशुद्धपक्ष वद्यपक्ष कृष्णपक्ष यापैकी नाही 5 / 15' उद्धट ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे ? रंक नम्र कर्मठ मर्त्य 6 / 15संत ज्ञानेश्वरांनी जिवंत समाधी कोठे घेतली ? आळंदी पैठण सप्तश्रुंगी सिन्नर 7 / 15खालीलपैकी कोणती संस्था पुण्यामध्ये नाही ? M. I. A. A. I. P. T. N. E. E. R. I. N. I. V. 8 / 15कृष्णा व कोयना यांचा प्रीतीसंगम कोणत्या जिल्ह्यात.,...... येथे झाला आहे. कराड माहुली वाई वेळू 9 / 15शिवाजी विद्यापीठ कोठे आहे ? पुणे कोल्हापूर मुंबई नागपूर 10 / 15पशु व मत्सविज्ञान विद्यापीठ कोठे आहे ? राहुरी अकोला नागपूर रत्नागिरी 11 / 15मेघाने एकच स्पर्धा परीक्षेत 100 प्रश्न सोडवले बरोबर उत्तरासाठी तीन गुण दिले जातात आणि चुकीच्या उत्तरासाठी दोन गुण वजा केले जातात मेघाला 150 गुण मिळाले तर तिच्याबरोबर उत्तरांची संख्या किती ? 70 50 60 75 12 / 15X संख्येला 32 ने भागले असता भागाकार 75 येतो व बाकी 28 राहते तर ती संख्या कोणती ? 2424 2428 2828 2824 13 / 15एका संख्येच्या वर्गाच्या तिप्पट 147 आहे तर ती संख्या कोणती ? 49 7 14 98 14 / 15X / 13 = 13 तर x = ? 13 169 133 113 15 / 15920 या संख्येच्या 25% मधून किती वजा केले असता बाकी शून्य राहील ? 80 220 230 240 Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)