MIX SPECIAL TEST NO. 30 April 14, 2024 by Ashwini Kadam Mix स्पेशल टेस्ट no.30 TelegramAll the best 👍❤️आयुष्यात कितीही अपयश आले तरी चालेल परंतु एक वेळ अशी भरारी मारा की ते लोकांच्या कायम लक्षात राहिले पाहिजजे...!! आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 15पारंपारिक मराठी वर्णमालेत एकूण .......वर्ण आहेत. 48 46 36 26 2 / 15बोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे....... होय. पुस्तक भाषा भावना लेखन 3 / 15ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने एकत्र येऊन शेवटी त्यात एक स्वर मिसळतो त्यास........ म्हणतात. संयुक्त व्यंजन जोडाक्षर द्वित्त वर्ण 4 / 15उच्चारस्थान एकच असणाऱ्या स्वरांना काय म्हणतात? संयुक्त स्वर दीर्घ स्वर सजातीय स्वर हृस्व स्वर 5 / 15' ज्ञ ' हे संयुक्त व्यंजन........असे लिहिता येईल. ज्ञ + अ द् + न् + अ द् + न्य द् + न् + य् + अ 6 / 15DNA म्हणजे काय ? Deoxyribose Nucleic Acid Detoxy Nuclio Alkali Detoxification Nucleo Amino Acid यापैकी नाही 7 / 15त्वचा : स्पर्श : : नाक : ? सुवास गंध कान नासिका 8 / 15भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर.......येथे असते. बंगळूर हैद्राबाद मुंबई पुणे 9 / 15एक अश्वशक्ती म्हणजे किती वॅट ? 840 746 352 100 10 / 15घरातील सर्व विद्युत उपकरणे......दाखवतात. एकसर जोडणी समांतर जोडणी जोडणी यापैकी नाही 11 / 15...... संख्या ही नेहमी शून्यापेक्षा मोठी असते. धन परिमेय अपूर्णांक ऋण 12 / 15खालीलपैकी कोणती संख्या मूळ संख्या आहे ? 91 111 113 115 13 / 15एकक स्थानी एक अंक असलेल्या सर्व दोन अंकी मूळ संख्यांची बेरीज किती ? 266 306 215 296 14 / 15एकापाठोपाठ एक येणाऱ्या A , B , C आणि D या चार सम संख्यांची बेरीज 180 आहे तर एकापाठोपाठ एक येणाऱ्या पुढील चार सम संख्यांची बेरीज किती ? 196 204 212 214 15 / 15पहिल्या 25 विषम संख्यांची बेरीज किती ? 225 625 525 125 Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)