MIX SPECIAL TEST NO. 25

MIX स्पेशल टेस्ट NO.25

All the best 👍❤️

मराठी नववर्ष गुढीपाडवा निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा.....!!💐 

आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇👇

1 / 15

पुढे दिलेल्या वर्णातील महाप्राण वर्ण ओळखा.

2 / 15

अक्षर हे आपल्या ध्वनीच्या किंवा आवाजाच्या खुणा आहेत. म्हणून अक्षरांना ' मूलध्वनी ' असे म्हणतात.

3 / 15

जोडाक्षरात क्रमाने प्रथम येणारे......... हे अपूर्ण उच्चारले जाते.

4 / 15

मराठी व्याकरणानुसार एखाद्या अक्षराचा उच्चार करण्यास जो कालावधी किंवा वेळ लागतो त्यास........असे म्हणतात.

5 / 15

वास , भान , नाव , आस , हात हे शब्द वर्णानुक्रमे लावल्यास मध्यभागी येणारा शब्द कोणता असेल ?

6 / 15

कलर ब्लाईंड हा दृष्टीदोष असणारी व्यक्ती खालीलपैकी कोणत्या रंगांमध्ये फरक करू शकत नाही ?

7 / 15

' नॅशनल केमिकल लॅबोरेरटी ' संस्था कोणत्या शहरात आहे ?

8 / 15

सर्वसामान्य निरोगी माणसाचा रक्तदाब......... असतो.

9 / 15

समुद्राची खोली मोजण्यासाठी......... वापरतात.

10 / 15

जीवशास्त्रात उत्क्रांतीचा सिद्धांत कोणी मांडला ?

11 / 15

7 × 3 - 8 ÷ 2 × 9 = ?

12 / 15

एका व्यवहारात झालेला 7200 रु. नफा A , B व C यांना अनुक्रमे 2 : 3 : 4 या प्रमाणात वाटल्यास B चा किती वाटा असेल ?

13 / 15

एका व्यापाऱ्याने एक पेन 143 रुपयाला खरेदी केला व 154 रुपये विकला तर त्यास किती टक्के नफा झाला ?

14 / 15

एका वर्तुळाचा परिघ 176 cm असल्यास त्याचे क्षेत्रफळ किती चौरस सेंटीमीटर असेल ?

15 / 15

वर्तुळाची त्रिज्या दुपटीने वाढवली तर क्षेत्रफळामध्ये किती पटीने वाढ होईल ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!