MIX SPECIAL TEST NO. 24 April 8, 2024 by Ashwini Kadam Mix स्पेशल टेस्ट no.24 TelegramAll the best 👍❤️संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं... पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातात असतं...!!आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 15व्यक्ती आणि वल्ली चे लेखक.... व. पू. काळे व्यंकटेश माडगूळकर पू. ल. देशपांडे अरुण टिकेकर 2 / 15मी मराठी भाषेचा शिवाजी आहे असे कोणी म्हटले ? दत्ता वामन पोतदार विष्णुशास्त्री चिपळूणकर इतिहासाचार्य राजवाडे विष्णुशास्त्री पंडित 3 / 15' उपरा ' हे आत्मचरित्र कोणी लिहिले ? नामदेव ढसाळ लक्ष्मण माने केशव मेश्राम नरेंद्र जाधव 4 / 15खालीलपैकी कोणती कादंबरी विश्वास पाटील यांनी लिहिलेली आहे ? छावा अग्निपंख झाडाझडती ययाति 5 / 15कालिदासाने रामटेक येथे कोणते खंड काव्य लिहिले ? कुमार संभव महाभारत मेघदूत शाकुंतल 6 / 15...... हे गाव देशातील पहिले सौर ऊर्जा ग्राम म्हणून ओळखले जाते. मोढेरा मेहसाना दुर्गापूर भरतपूर 7 / 15' महाराष्ट्र भूषण ' या पुरस्काराने यांना सन्मानित केलेले नाही ? पू. ल. देशपांडे रमाकांत आचरेकर आशा भोसले विजय भटकर 8 / 15महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणांना रामसर स्थळांचा दर्जा प्राप्त आहे ? नांदूर मधमेश्वर लोणार सरोवर ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य वरील सर्व 9 / 15भूदलांच्या प्रमुखांना काय म्हणतात? जनरल ऍडमिरल एअर चीफ मार्शल ब्रिगेडियर 10 / 1526 नोव्हेंबर 2008 या दिवशी कोणत्या ठिकाणी अतिरेकी हल्ला झाला होता ? पुणे दिल्ली मुंबई मालेगाव 11 / 15एका समभुज लाकडी ठोकळ्याची एक बाजू 8 cm आहे तर त्याचे घनफळ किती ? 520 512 64 24 12 / 15दशरथचे वय सोहमच्या वयाच्या तिप्पट आहे. दोघांच्या वयातील फरक 16 वर्षे असल्यास , त्या दोघांच्या वयाची बेरीज किती ? 25 32 20 26 13 / 15प्रदीप , प्रकाश , प्राची , प्रज्ञा ही चार भावंडे आहेत. प्राचीचे वय प्रज्ञाच्या वयाच्या दीडपट आहे. प्रदिपचे वय प्राचीच्या वयाच्या दुप्पट आहे , तर प्रकाश चे वय प्रज्ञाच्या वयाच्या तिप्पट आहे, तर या चौघात जुळी भावंडे कोणती ? प्रदीप - प्राची प्रकाश - प्रदीप प्राची - प्रज्ञा प्रकाश - प्रज्ञा 14 / 15एका वर्गात 70 विद्यार्थी आहेत त्यापैकी 45 विद्यार्थ्यांना क्रिकेट खेळायला आवडते 52 विद्यार्थ्यांना खो-खो खेळायला आवडते सर्व विद्यार्थ्यांना दोन्हीपैकी एक खेळ खेळायला आवडतो तर किती विद्यार्थ्यांना फक्त क्रिकेट खेळायला आवडते ? 18 20 24 16 15 / 15एका मेंढपाळाकडे 200 मेंढ्या असतील आणि दरवर्षी त्याच्या संख्येत 10% ने वाढ होत असेल तर दोन वर्षानंतर त्याच्याकडे किती मेंढ्या असतील ? 220 242 230 240 Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)