मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट no. 17 August 21, 2023 by Ashwini Kadam मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट no.17 TelegramAll the best 👍❤️” तुम नीचे गिरोगेतुम्हें कोई उठाने नहीं आएगा ,और तुम जरा सा भी उड़ोगे ,तुम्हें गिराने की कोशिश हजार करेंगे।”आजची मराठी व्याकरण ( काळ ) स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 20माकडांनी झाडावरची फळे काढून फेकली. या वाक्यातील काळ ओळखा. वर्तमान काळ भूतकाळ भविष्यकाळ अपूर्ण भूतकाळ 2 / 20' ते प्रेम जाणतात ' या वाक्याचे पूर्ण भूतकाळ कसा होईल ? त्यांनी प्रेम जाणले. ते प्रेम जाणतील. त्यांनी प्रेम जाणले होते. ते प्रेम जाणत होते. 3 / 20' तुम्ही पुढे व्हा , मी आलोच. ' या विधानातील काळ ओळखा. वर्तमान काळ संनिहीत भविष्यकाळ भूतकाळ अपूर्ण वर्तमानकाळ 4 / 20' तो नेहमी आजारी असतो ' या वाक्यातील काळ ओळखा. भविष्यकाळ भूतकाळ रीती वर्तमानकाळ रिती भूतकाळ 5 / 20' शामा चित्र काढत राहील ' या वाक्याचा काळ ओळखा. साधा भविष्यकाळ रीती भविष्यकाळ पूर्ण भविष्यकाळ साधा भविष्यकाळ 6 / 20' धु ' या धातूचे भूतकाळी रूप पुढीलपैकी कोणते ? धु धुणे धुतला धुवा 7 / 20' मी पत्र लिहीत असे ' या वाक्यातील काळ ओळखा. रीती भूतकाळ रीती वर्तमानकाळ रीती भविष्यकाळ अपूर्ण भूतकाळ 8 / 20' पक्षी हवेत उडत आहेत ' या वाक्यातील काळ ओळखा. अपूर्ण वर्तमानकाळ पूर्ण भूतकाळ रीती वर्तमानकाळ साधा वर्तमानकाळ 9 / 20अपूर्ण भूतकाळाचे उदाहरण निवडा. राजेश रडत होता. राजेश रडला होता. राजेश रडत असे. राजेश रडला. 10 / 20पुढील वाक्यांपैकी एक वाक्य पूर्ण वर्तमान काळाचे आहे , ते ओळखा. सौरभ कॅरम खेळत आहे. माधवी पेपर वाचत आहे. बाबांनी झाडाला पाणी दिले आहे. दादा पुस्तक वाचत असतो. 11 / 20सगळेच श्रीमंत कसे असतील ? या वाक्यातील काळ ओळखा. वर्तमान काळ भविष्यकाळ भूतकाळ साधा भविष्यकाळ 12 / 20शास्त्रीय नियम , नित्यघटना , त्रिकाल सत्य , सुविचार , म्हणी नेहमी कोणत्या वर्तमानकाळात असतात. पूर्ण वर्तमानकाळ चालू वर्तमानकाळ साधा वर्तमानकाळ रीती वर्तमानकाळ 13 / 20आम्ही रोज योग्य पद्धतीने योगासने करतो. या वाक्याचा काळ ओळखा. भूतकाळ भविष्यकाळ वर्तमान काळ रीती वर्तमानकाळ 14 / 20' त्याला भूतांची भीती वाटायची ' काळ ओळखा. पूर्ण भूतकाळ साधा भूतकाळ अपूर्ण भूतकाळ रीती भूतकाळ 15 / 20खालीलपैकी साधे भूतकाळी क्रियापद ओळखा. सांगत असे सांगत होती सांगितले सांगितले होते 16 / 20ई - अख्यात वरून कोणता काळ ओळखला जातो. भविष्यकाळ रिती भूतकाळ वर्तमान काळ रीती भविष्यकाळ 17 / 20' तो मुंबईला गेला आहे.' या वाक्याचा काळ ओळखा. अपूर्ण वर्तमानकाळ साधा वर्तमान काळ अपूर्ण भूतकाळ पूर्ण वर्तमानकाळ 18 / 20' सध्या तरी मला अभ्यास करावा असे वाटत आहे ' या वाक्याचा काळ ओळखा. साधा वर्तमानकाळ पूर्ण वर्तमानकाळ अपूर्ण वर्तमानकाळ रिती वर्तमानकाळ 19 / 20' संनिहीत भूतकाळ ' असलेले वाक्य शोधा. सूर्य रोज उगवतो. मी उठतो , तोच तुम्ही पसारा ! तो नेहमीच खरे बोलतो. तो उद्या सकाळी जात आहे. 20 / 20' मी पुस्तक वाचले ' या वाक्यातील काळ ओळखा. साधा वर्तमान काळ साधा भूतकाळ साधा भविष्यकाळ पूर्ण भूतकाळ Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)