मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट no.16

मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट no.16

All the best 👍❤️

भाग्य बदल जाता है,

जब इरादे मजबूत हो,

वरना जीवन बीत जाता है,

किस्मत को दोष देने में...!!

आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

1 / 20

' मी पाणी पितो.' या वाक्यातील ' पितो ' या शब्दाचा अर्थ ओळखा.

2 / 20

खालील वाक्यात ' योग्यता ' असणारे वाक्य कोणते ?

3 / 20

समीरने व्यायाम करावा. या वाक्याचे आज्ञार्थी वाक्य करा.

4 / 20

' हे केवळ शूरांचेच काम आहे. ' या वाक्यातील क्रियापद कोणता अर्थ सूचित करते ?

5 / 20

' मुले अभ्यास करतात. ' या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता ?

6 / 20

' मुलांनो गोंगाट करू नका. ' या वाक्यातील क्रियापदावरून कोणता बोध होतो ?

7 / 20

खालील वाक्यापैकी ज्या वाक्यातील क्रियापद हे संकेतार्थी आहे ते वाक्य ओळखा.

8 / 20

षष्टी विभक्तीचा करकार्थ काय असतो ?

9 / 20

' राजू अभ्यास कर ' वाक्यातील क्रियापदाचा अर्थ कोणता ?

10 / 20

' मुलांनी आई वडिलांची आज्ञा पाळावी. ' या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ कोणता ?

11 / 20

खालील वाक्यातील क्रियापदवरून कोणता बोध होतो ? ' माझे एवढे ऐकाच '

12 / 20

' परमेश्वरा, ते काय आहे , ते त्यांना समजत नाही ; त्यांना माफ कर.' या आज्ञार्थी क्रियापदावरून कोणता बोध होतो.

13 / 20

' संकेतार्थ वाक्य ' ओळखा.

14 / 20

' झटून अभ्यास करा, चांगले गुण मिळतीलच ' या वाक्यातील आज्ञार्थी क्रियापदवरून कोणता बोध होतो ?

15 / 20

' नेहमी खरे बोलावे ' या वाक्यातील विध्यर्थी क्रियापदवरून कोणता बोध होतो ?

16 / 20

' तुम्हाला असेच सुयश मिळावे ' या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ कोणता ?

17 / 20

ज्या क्रियापदाच्या रूपावरून कर्तव्य, योग्यता , शक्यता , इच्छा यांचा बोध होतो त्या क्रियापदाला......... क्रियापद असे म्हणतात.

18 / 20

' ऊ - अख्यात ' वरून क्रियापदाचा कोणता अर्थ ओळखतात.

19 / 20

' खबरदार जर टाच मारुनी , जाल पुढे चिंधड्या उडवीन राई - राई एवढ्या ' या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा .

20 / 20

' अंगी धैर्य असणाऱ्यानेच हे करावे. ' क्रियापदाच्या रूपावरून कोणता अर्थ व्यक्त होतो ?

Your score is

The average score is 0%

0%

 हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!