Marathi Vyakaran Special Test April 8, 2023 by Ashwini Kadam 0 मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट ( समास ) TelegramAll the best 👍❤️जो प्रयास करना नही जानते उन्हें हर समस्या बड़ी ही लगती है।आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 15ज्या सामासिक शब्दांमध्ये दोन्ही पदांना महत्त्व नसून त्यावरून तिसऱ्याच गोष्टीचा बोध होतो असा समास कोणता ? कर्मधार्य बहुव्रीही द्वंद्व अव्ययीभाव 2 / 15खालील शब्दांमधून अव्ययीभाव सामासिक शब्द ओळखा. आमरण देशमुख पंचामृत भाजीपाला 3 / 15पुढील शब्दाचा समास ओळखा. कमलनेत्र द्वंद्व बहुव्रीही अव्ययीभाव कर्मधार्य 4 / 15खालीलपैकी अव्ययीभाव समासाचे उदाहरण कोणते आहे ? वेणी फनी माता पिता त्रिशंकू आमरण 5 / 15' गजानन ' या सामासिक शब्दाचा योग्य समास विग्रह कोणता ? गजा सारखे आनन ज्याचे आहे असा तो गणपती गणू हत्तीसारखा प्राणी 6 / 15गावोगाव द्विगु समास द्वंद्व समास अव्ययीभाव समास बहुव्रीही समास 7 / 15अन्याय विभक्ती तत्पुरुष नत्र तत्पुरुष बहुव्रीही द्वंद्व 8 / 15साखरभात या शब्दाचा समास पुढीलपैकी आहे ? मध्यमपदलोपी समाहार द्वंद्व बहुव्रीही द्वंद्व 9 / 15ज्या कर्मधारय समाजात पहिले पद संख्यावाचक विशेषण असून समुदायाचा अर्थ सूचित होतो त्यास.......... समास म्हणतात. द्विगु समास मध्यम पदलोपी वैकल्पिक द्वंद्व नत्र बहुब्रीही 10 / 15बहुव्रीही समासाचे उदाहरण ओळखा. पापपुण्य गृहस्थ नीलकंठ पुरणपोळी 11 / 15द्वंद्व समासात कोणते पद महत्त्वाचे असते ? पहिले दुसरे दोन्ही दोन्ही नाही 12 / 15' सचिवालय ' हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे ? अव्ययीभाव द्वंद्व बहुव्रीही कर्मधारय 13 / 15' पंकज ' या शब्दाचा योग्य अर्थ सांगा. चिखलात पडलेला चिखलाने माखलेला चिखलात जन्मलेला चिखलाशी संबंध नसलेला 14 / 15खालीलपैकी समहार द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते ? नास्तिक नवरात्र मीठभाकर पितांबर 15 / 15खालील सामासिक शब्दाचा प्रकार सांगा. ' प्रतिवर्षी ' तत्पुरुष समास द्वंद्व समास अव्ययीभाव समास द्विगु समास Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)