Marathi vyakaran special test April 7, 2023 by Ashwini Kadam 0 मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट ( प्रयोग ) TelegramAll the best 👍❤️संघर्ष करायला घाबरु नका,कारण.. तुम्ही अपघातानं मोठं झालात असं कोणालाही वाटता कामा नये...!! आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 15गाडगे महाराज खापरातून पाणी प्यायचे . सकर्मक कर्तरी भावे अकर्मक कर्तरी कर्मणी 2 / 15मातेने मुलाला चालवावे. कर्तरी सकर्मक भावे अकर्मक भावे कर्मणी 3 / 15पोलिसांनी चोरास पकडले . अकर्मक भावे कर्तरी सकर्मक भावे कर्मणी 4 / 15सारे पोपट उडाले. सकर्मक कर्तरी अकर्मक कर्तरी कर्मणी भावे 5 / 15विवेक क्रिकेट खेळतो. कर्मणी सकर्मक कर्तरी अकर्मक कर्तरी भावे 6 / 15कर्ता - कर्म - क्रियापद यांच्या परस्परसंबंधांना.........म्हणतात. वाक्य शबसमूह कर्तरी प्रयोग प्रयोग 7 / 15मराठीत एकूण किती वाक्य प्रयोग आहेत ? दोन तीन पाच चार 8 / 15रामाने रावणास मारले. कर्तरी कर्मणी सकर्मक भावे अकर्मक व्हावे 9 / 15त्यांनी आता शांत मरावे. अकर्मक कर्तरी सकर्मक कर्तरी सकर्मक भावे अकर्मक भावे 10 / 15सोनालीने फुल तोडले. अकर्मक कर्तरी कर्मणी सकर्मक कर्तरी भावे 11 / 15प्रयोगाचे रूपांतर करा ' मी चहा घेतला. ' ( कर्मणी प्रयोग करा ) मी चहा घेणार होतो. माझ्याकडून चहा घेतला गेला. चहा घेणे बरे असते. कोणाकडून चहा घ्यावा. 12 / 15मला पुण्याला जावयाचे आहे. सकर्मक कर्तरी अकर्मक भावे कर्मणी अकर्मक कर्तरी 13 / 15तुम्ही आता यावे. अकर्मक भावे कर्मणी सकर्मक कर्तरी सकर्मक भावे 14 / 15त्यांनी कार्यक्रमात बक्षिसे वाटली. सकर्मक कर्तरी कर्मणी अकर्मक भावे अकर्मक कर्तरी 15 / 15शिक्षकांनी मुलांना रडविले. सकर्मक भावे अकर्मक भावे कर्तरी कर्मणी Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)