Marathi vyakaran special test March 31, 2023 by Ashwini Kadam 0 मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट ( मराठी भाषेचा उगम ) TelegramAll the best 👍❤️कल से बेहतर आज करना है इस सोच को अपनालो,फिर आपको सफल होने से कोई नहीं रोक सकता...!!आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 13खालीलपैकी प्रामुख्याने कोणत्या भाषांपासून मराठी भाषेचा विकास झाला आहे ? कानडी - प्राकृत हिंदी - संस्कृत इंग्रजी - हिंदी संस्कृत - प्राकृत 2 / 13मराठी भाषेचा अभिजात दर्जा शोधण्यासाठी शासनाने...........यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. श्याम मनोहर रंगनाथ पठारे कौतिकराव ढाले पाटील नरेंद्र जाधव 3 / 13खालीलपैकी कोणती अभिजात भाषा नाही ? तमिळ मराठी संस्कृत उडिया 4 / 13मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतात ? बाळशास्त्री जांभेकर दादोबा पांडुरंग तर्खडकर विष्णुशास्त्री चिपळूणकर त्यापैकी नाही 5 / 13भाषा म्हणजे....... बोलणे लिहिणे विचार व्यक्त करण्याचे साधन संभाषणाची कला 6 / 13विचार व्यक्त करण्यासाठी मानवाला मिळालेले मुख्य साधन कोणते ? मित्र भाषा भावना समाज 7 / 13लिपी म्हणजे काय ? लिंपणे म्हणजे लिपी सावरणे म्हणजे लिपी आपण ज्या खुणांनी लिखाण करतो त्याला लिपी म्हणतात आपण जी भाषा बोलतो त्याला लिपी म्हणतात 8 / 13व्याकरण म्हणजे........ भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र नियमांची जंत्री भाषेला सरळ करणारे वर्ण विचार 9 / 13ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला काही अर्थ प्राप्त होत असेल तर त्यास........... म्हणतात. वाक्य अक्षर समूह शब्द वर्ण 10 / 13खालीलपैकी सजातीय स्वरांची जोडी सांगा. अ - इ आ - ऊ आ - ई इ - ई 11 / 13व्यंजनास..........असेही म्हणतात. उष्मे परवर्ण मृदू स्वर स्वरादी 12 / 13खालीलपैकी कोणत्या वर्णाचा उच्चार करताना शेवटी स्वराचा आधार घ्यावा लागतो ? स्वर स्वरादी व्यंजने यापैकी नाही 13 / 13वर्णमालेत एकूण........ वर्ण कठोर आहेत. 13 15 12 34 Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल में पाना है वर्दी ❤️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)