Marathi vyakaran special test March 31, 2023 by Ashwini Kadam 0 मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट ( मराठी भाषेचा उगम ) TelegramAll the best 👍❤️कल से बेहतर आज करना है इस सोच को अपनालो,फिर आपको सफल होने से कोई नहीं रोक सकता...!!आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 12खालीलपैकी प्रामुख्याने कोणत्या भाषांपासून मराठी भाषेचा विकास झाला आहे ? कानडी - प्राकृत हिंदी - संस्कृत इंग्रजी - हिंदी संस्कृत - प्राकृत 2 / 12मराठी भाषेचा अभिजात दर्जा शोधण्यासाठी शासनाने...........यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. श्याम मनोहर रंगनाथ पठारे कौतिकराव ढाले पाटील नरेंद्र जाधव 3 / 12मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतात ? बाळशास्त्री जांभेकर दादोबा पांडुरंग तर्खडकर विष्णुशास्त्री चिपळूणकर त्यापैकी नाही 4 / 12भाषा म्हणजे....... बोलणे लिहिणे विचार व्यक्त करण्याचे साधन संभाषणाची कला 5 / 12विचार व्यक्त करण्यासाठी मानवाला मिळालेले मुख्य साधन कोणते ? मित्र भाषा भावना समाज 6 / 12लिपी म्हणजे काय ? लिंपणे म्हणजे लिपी सावरणे म्हणजे लिपी आपण ज्या खुणांनी लिखाण करतो त्याला लिपी म्हणतात आपण जी भाषा बोलतो त्याला लिपी म्हणतात 7 / 12व्याकरण म्हणजे........ भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र नियमांची जंत्री भाषेला सरळ करणारे वर्ण विचार 8 / 12ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला काही अर्थ प्राप्त होत असेल तर त्यास........... म्हणतात. वाक्य अक्षर समूह शब्द वर्ण 9 / 12खालीलपैकी सजातीय स्वरांची जोडी सांगा. अ - इ आ - ऊ आ - ई इ - ई 10 / 12व्यंजनास..........असेही म्हणतात. उष्मे परवर्ण मृदू स्वर स्वरादी 11 / 12खालीलपैकी कोणत्या वर्णाचा उच्चार करताना शेवटी स्वराचा आधार घ्यावा लागतो ? स्वर स्वरादी व्यंजने यापैकी नाही 12 / 12वर्णमालेत एकूण........ वर्ण कठोर आहेत. 13 15 12 34 Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल में पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp