PYQ special test no. 723 March 31, 2023 by Ashwini Kadam 0 PYQ स्पेशल टेस्ट no.723 TelegramAll the best 👍❤️जीवन से बड़ा कोई विद्यालय नही, कठिनाइयों से बढ़कर कोई परीक्षा नही और समय से बड़ा कोई शिक्षक नही....!!आजची PYQ स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 15खालीलपैकी कशामध्ये सर्वात जास्त प्रथिने असतात ? संत्री तूप बटाटे भुईमूग 2 / 15SRPF ची प्रथम स्थापना कोणत्या ठिकाणी झाली ? रायगड शिवनेरी पुरंदर लोहगड 3 / 15जागतिक चिमणी दिवस कोणता ? 21 मार्च 20 मार्च 3 मार्च 1 मार्च 4 / 15PWG कशाशी संबंधित आहे ? बांधकाम नक्षलवाद युद्ध सार्वजनिक खेळ 5 / 15स्वादुपिंड ही ग्रंथी खालीलपैकी कोणत्या प्रकारे कार्य करते ? अंतःस्रावी बाह्यस्रावी अ व ब दोन्हीही यापैकी नाही 6 / 15संस्कृत मधून मराठीत जसेच्या तसे आलेल्या शब्दांना काय म्हणतात ? तद्भव तंतोतंत मूळ शब्द तत्सम 7 / 15' शिपायाने चोरास पकडले ' याचा प्रयोग ओळखा. कर्तरी कर्मणी सकर्मक भावे अकर्मक भावे 8 / 15खालीलपैकी कोणता अलंकाराचा प्रकार आहे ? शब्दालंकार वाक्यालंकार अर्थालंकार अकर्मक भावे 9 / 15सर्वनाम म्हणजे ? नामाचे गुण विशेषण सांगणारा शब्द सृष्टीतील व्यक्ती , वस्तू इत्यादींचा बोध करून देणारा शब्द नामाऐवजी येणारे शब्द कोणतीही कृती व क्रिया दर्शवणारा शब्द 10 / 15' निजकवेत घेणे ' म्हणजे ? निजवणे कडेवर घेणे स्वतःच्या मिठीत घेणे कडेलोट करणे 11 / 15दोन संख्यांची बेरीज 44 व वजाबाकी 4 आहे तर त्यांचे गुणोत्तर किती ? 1:6 6:5 4:5 1:11 12 / 15270 उमेदवारांची परीक्षेला निवड झाली त्यापैकी 252 उमेदवार पास झाले तर पास झाले उमेदवारांची टक्केवारी किती ? 50% 90% 85% 93.33% 13 / 15फळबागेतील 150 झाडांपैकी आंब्याची झाडे 12 टक्के आहेत तर बागेत इतर प्रकारची किती झाडे आहेत ? 132 138 18 24 14 / 15विलास एका शाळेत वर्षात 198 दिवस उपस्थित होता. त्याची वर्षातील उपस्थिती 90% असल्यास शाळा त्यावर्षी किती दिवस भरली ? 220 210 200 222 15 / 15एका चौरसकृतीचे क्षेत्रफळ 256 चौरस सेमी आहे तर त्याची लांबी किती ? 25 26 16 14 Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल में पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp