नांदेड जिल्हा स्पेशल टेस्ट March 31, 2023 by Ashwini Kadam 0 नांदेड जिल्हा स्पेशल टेस्ट TelegramAll the best 👍❤️लोगों का काम ही है आपकी गलतियां ढूंढना है,आपको तो बस उन गलतियों को सुधारना है....!!आजची नांदेड जिल्हा स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 10नांदेड जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर निर्मळ डोंगरात आहे ? चूक बरोबर वेगळे उत्तर यापैकी नाही 2 / 10नांदेड जिल्ह्यात कोणता सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प आहे ? विष्णुपुरी धरण किनवट सोनखेड मुदखेड 3 / 10नांदेड जिल्ह्यातील हिंदू व शीख समुदायाचा.......... हा वार्षिक सोहळा बघण्यासारखा असतो. दिवाळी दसरा पोळा नाताळ 4 / 10नांदेड जिल्ह्याच्या मध्यभागातून कोणती नदी वाहते ? गोदावरी मांजरा पैनगंगा गंगा 5 / 10नांदेड जिल्ह्याचे हवामान कसे आहे ? कोरडे दमट उष्ण उष्ण व दमट 6 / 10नांदेड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यांना जिल्ह्यातील ज्वारीचे कोठार म्हणतात ? हदगाव व किनवट धर्माबाद लोहा व भोकर वरीलपैकी नाही 7 / 10नांदेड जिल्ह्यात कोणती खनिजे आहेत ? तांबे सोने जस्त यापैकी नाही 8 / 10नांदेड जिल्हा महाराष्ट्राला कर्नाटक व आंध्र प्रदेश या राज्यांशी जोडतो ? बरोबर चूक यांपैकी वेगळे उत्तर यापैकी नाही 9 / 10पैनगंगा सहकारी साखर कारखाना कोणत्या तालुक्यात आहे ? नांदेड उमरी किनवट लोहा 10 / 10नांदेड जिल्ह्यात प्राचीन शिलालेख कोठे आढळतात ? किनवट भोकर मुखेड उनकेश्वर Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल में पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp