10 मे टास्क – पोलीस भरती

🎗️ 10 मे टास्क वार – मंगळवार ✍️ ग्राउंड Telegram उद्या ABC वर्कआउट करायचा आहे.  सुरूवातीला दोन राउंड मारून  चांगली बॉडी फॉर्म करा नंतर ABC वरकाऊट करा त्यानंतर पुन्हा तीन ते चार राउंड मारा. 50 dips 10 pull ups 2 मिनिट plank   सर्व झाल्यावर चांगली बॉडी स्पेलिंग करून घरी जां.         👇👇👇 … Read more

पोलीस भरती टास्क – 7 मे 2022

  👇👇👇ग्राउंड शनिवार 👇👇 Telegram 1600 चा time काढायचा आहे. 100 चा time काढा. बघा किती येतोय next time इम्प्रोव्हमेन्ट करा. उद्या एवढं करून मस्त अंगाची मालिश करून घ्या आणि आराम करा. 👇👇👇  अभ्यास 👇👇👇 मराठी आणि गणितं जे आतापर्यंत केल week मध्ये ते रिविजन करा. आणि आता राज्यशास्त्र वाचा. घटनानिर्मिती प्रक्रिया हे वाचा. प्रश्नपत्रिका … Read more