Special test police bharti,talathi,vanrakshak

Sarv exam sathi mix test banvleli ahe sarvanni sodva..

0
Created on By Tile

Police bharti test - 802

मुंबई पोलीस स्पेशल टेस्ट आहे सर्वांनी सोडवा..

1 / 20

धातुसाधित व सहाय्यक क्रियापद मिळून कोणते क्रियापद तयार होते ?

2 / 20

दिलेल्या क्रमात पुढील संख्या कोणती असेल? 15, 55, 24, 68, 33, 81, 42,94,

3 / 20

विनंती, शक्यता, इच्छा, तर्क, कर्तव्य, योग्यता व्यक्त करणारी क्रियापदे.... असतात. योग्य पर्याय निवडा.

4 / 20

'चार रस्ते एकत्र येतात ती जागा' या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता ?

5 / 20

एका माणसाने स्वतः कडील 20% रक्कम गमावली. उरलेल्या रक्कमेपैकी 80% खर्च झाल्यावर त्याच्याकडे 80 रुपये उरले. सुरवातीला त्याच्याकडे किती रक्कम होती?

6 / 20

महाराष्ट्राची अधिकृत भाषा मराठी आहे, जिला चार पर्यायी नावं आहेत. कशाचा त्या सूचीमध्ये समावेश होत नाही?

7 / 20

सपाट आरशाच्या 'उजवी बाजू डावी म्हणून दिसणे' आणि 'याउलट ' च्या गुणधर्माला म्हणतात.

8 / 20

'खेड्यातील माणसे आता बरीच पुढारली.' या वाक्यातील क्रियापद ओळखा.

9 / 20

तुमच्या शरीराची स्थितीज ऊर्जा कमीत कमी असते जेव्हा तुम्ही....... असता.

10 / 20

मानवी शरीरात पित्त हे........या अवयवात तयार होते.

11 / 20

2014 वर्षाचा नाताळ गुरुवारी आला होता तर 2016 यावर्षी 3 जानेवारी कोणत्या दिवशी आला होता ?

12 / 20

ब्राम्हो समाजाची स्थापना कोणी केली ?

13 / 20

ब्रिटिश हिंदुस्थानाचे पहिले व्हॉइसरॉय.........होते.

14 / 20

नोबेल पारितोषिकाच्या भारतातील पहिल्या महिला मानकरी कोण ?

15 / 20

मानवी शरीरातील ' अपेंडिक्स ' हा भाग कोणत्या अवयवाला जोडलेला असतो ?

16 / 20

महाराष्ट्रातील लोकसंख्येची सर्वाधिक घनता असलेला जिल्हा कोणता ?

17 / 20

एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास कोणते विरामचिन्ह येते ?

18 / 20

खालीलपैकी कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष भारताचे प्रजासत्ताक दिन 2023 चे प्रमुख अतिथी होते ?

19 / 20

ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या अर्थपूर्ण समूहाला काय म्हणतात ?

20 / 20

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ' दक्षिण काशी ' म्हणून ओळखले जाणारे पवित्र मंदिर कोणते ?

Your score is

The average score is 0%

0%

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!