SPECIAL TEST NO. 12 March 26, 2024 by Ashwini Kadam Mix स्पेशल टेस्ट no.12 TelegramAll the best 👍❤️जीवन यशस्वी तेव्हाच होईल ,जेव्हा आपण...प्रयत्नांची पराकाष्ठा करू...!! आजची MIX स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 15' झाडाखाली मुले बसलेली आहेत ' या वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणते ? झाडाखाली मुले खाली बस 2 / 15' मांजर झाडावर चढते.' या वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा. केवलप्रयोगी शब्दयोगी उभयान्वयी अव्यय क्रियाविशेषण 3 / 15' अथवा ' हे कोणत्या अव्यय आहे ? विकल्प बोधक परिणाम बोधक समुच्चय बोधक स्वरूप बोधक 4 / 15पर्यायी उत्तरातून विकल्प बोधक उभयान्वयी अव्ययाचा वाक्य शोधा. दूरदर्शन शाप की वरदान ? अर्जुन आणि कृष्णाचे आगमन झाले मुसळधार पाऊस होता म्हणून तो शाळेत आला नाही. मी तुझ्याबरोबर येईन पण जेवण घेणार नाही. 5 / 15दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला..........अव्यय म्हणतात. शब्दयोगी केवलप्रयोगी उभयान्वयी क्रियाविशेषण 6 / 15स्टॉक एक्सचेंज वर खालीलपैकी कोणत्या संस्थेचे नियंत्रण असते ? भारतीय रिझर्व बँक भारतीय प्रतिभूत विनिमय मंडळ वित्त आयोग नियोजन आयोग 7 / 15भारतात औद्योगिक विकासासाठी कर्ज पुरवठा करणारी शिखर संस्था कोणती ? SBI IFCI IDBI FCI 8 / 15Life Insurance Corporation of India ची स्थापना......... रोजी झाली. 1 सप्टेंबर 1956 1 सप्टेंबर 1954 1 सप्टेंबर 1955 यापैकी नाही 9 / 15आर्थिक स्वातंत्र्य किंवा आर्थिक निर्णयाचे स्वातंत्र्य म्हणजे काय ? खाजगीकरण जागतिकीकरण उदारीकरण निर्गुंतवणीकरण 10 / 15LBT म्हणजे काय ? लोकल बॉडी टॅक्स लेव्ही फॉर बिलिटी ट्रांजेक्शन लोकल बिल्डिंग टॅक्स यापैकी नाही 11 / 15दोन संख्यांचा गुणाकार 480 आहे. लसावी 12 असेल तर मसावी किती ? 60 40 30 20 12 / 15दोन संख्यांमधील फरक 16 असून त्यांचा लसावी 280 आहे तर त्या संख्येपैकी लहान संख्या कोणती ? 35 36 70 35 13 / 15समान छेद असणाऱ्या तीन अपूर्णांकांचे अंश अनुक्रमे 11 , 16 व 18 आहेत त्यांचा छेद किती असावा म्हणजे तिन्ही अपूर्णांकाची बेरीज 3 येईल ? 9 15 30 18 14 / 15एकनंतर ओळीने येणाऱ्या पाच सम संख्यांची सरासरी किती ? 4 6 8 3 15 / 155 महिलांचे सरासरी वजन ४० किलो आहे. सरिताचे वजन मिळविल्यास सरासरी 2 ने कमी होते तर सरिताचे वजन किती ? 38 28 42 30 Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp