MIX SPECIAL TEST NO. 13 March 27, 2024 by Ashwini Kadam Mix स्पेशल टेस्ट no.13 TelegramAll the best 👍❤️कोशिश करो , बार बार करो , हजार बार करो....इतनी बार करो की सफलता तांडव मचा दे....!!आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 15' त्याने सर्व पेरू खाल्ले ' या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा. अनिश्चित संख्यावाचक संख्यावाचक गणना वाचक यापैकी नाही 2 / 15पुढील वाक्यातील विशेषण ओळखा. बागेत रंगीबिरंगी फुले उमलली होती. बागेत रंगीबेरंगी फुले होती 3 / 15खालीलपैकी गुणविशेषण वाचक शब्द कोणता ? शूर सैनिक बारा बलुतेदार चौसष्ट बरेच 4 / 15विशेषण ज्या नामाबद्दल विशेष माहिती सांगते त्या नामाला.........असे म्हणतात. अव्यय सदृश्य सर्वनाम धातुसाधित विशेष्य अव्यय साधित 5 / 15' नागपुरी ' हा विशेषणाचा पुढीलपैकी कोणता उपप्रकार आहे ? नामसाधित अव्ययसाधित सर्वनामिक धातूसाधित 6 / 15राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था कोणत्या ठिकाणी आहे ? मुंबई नागपूर पुणे नाशिक 7 / 15महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशाला पूर्वी बेरार म्हणून गणले जाते ? देश खानदेश मराठवाडा विदर्भ 8 / 15' महिको ' या कृषी संस्थेचे संशोधन केंद्र.......या जिल्ह्यात आहे. धुळे अहमदनगर जालना नागपूर 9 / 15महाराष्ट्रात दगडी कोळशाचे सर्वात मोठे साठे कोठे आढळतात ? कोल्हापूर बल्लारपूर नवापूर सोलापूर 10 / 15' तारपा ' हे वाद्य कशापासून बनवले जाते ? वाळलेला तंबू वाळलेला नारळ वाळलेला भोपळा वाळलेला साग 11 / 15एका वर्गातील 24 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 14 वर्षे आहे. त्यामध्ये शिक्षकाचे वय मिळवल्यास सरासरी वय 15 होते तर शिक्षकाचे वय काढा. 35 37 39 41 12 / 1535 × (7-2 ) + 18 ÷ 9 = ? 180 177 199 172 13 / 15खालीलपैकी कोणत्या संख्येस पाच ने निःशेष भाग जातो ? 1173 1175 1178 1177 14 / 15दोन भावांच्या वयाचे गुणोत्तर 4:9 आहे लहान भावाचे वय 16 असेल तर मोठ्या भावाचे वय किती ? 36 26 20 25 15 / 1536 माणसे एक काम काही दिवसात पूर्ण करतात जर दिवसांची संख्या 2/3 केली तर आणखी किती माणसे कामावर घ्यावी लागतील ? 54 36 18 9 Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल में पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp