Special pyq test no. 195

0

समाजसुधारक वरील PYQ टेस्ट

समाजसुधारक वरील महत्वाचे टेस्ट आहे नक्की सोडवा.

खूप महत्वाचे टेस्ट दिलीय सर्वांनी नक्की सोडवा.

1 / 10

मुंबईचे शिल्पकार म्हणून कोणाला ओळखले जाते?

2 / 10

जगन्नाथ शंकर शेठ यांना "मुंबईचे अनभिषिक्त सम्राट " असे कोणी म्हटले?

3 / 10

"मराठी वृतपत्र जनक", "आद्य इतिहास संशोधक" असे कोणाला म्हणतात

4 / 10

सर सय्यद अहमद खान यांनी .... येथे शिक्षण संस्था स्थापन केली.

5 / 10

मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ ....... ह्यांनी लिहिला.

6 / 10

क्रांतीकारी संघटना गदर पार्टीचे मुख्यालय .....येथे आहे

7 / 10

___यांना कोकणचे गांधी म्हणून ओळखले जाईल..

8 / 10

राष्ट्रीय सभेची स्थापना कोणी केली?

9 / 10

स्वामी विवेकानंद यांनी 'रामकृष्ण मिशनची' स्थापना कोणत्या वर्षी केली?

10 / 10

खालीलपैकी कोणते वृत्तपत्र डॉ. बी. आर. आंबेडकरांनी सुरू केले नव्हते?

Your score is

The average score is 0%

0%

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!