Special test no. 194 July 12, 2022 by Laksh Career Academy Solapur 0 Created on July 12, 2022 By Tile स्पेशल टेस्ट no. 194 Telegram. 1 / 8भारताचे पहिले भूदल प्रमुख कोण? मानेकशा जनरल राजेंद्र सिंग जनरल करीअप्पा एस मुखर्जी 2 / 8पहिले भारतातील मुघल सम्राट कोण? बाबर हुमायुन जाफर औरंगाझेब 3 / 8स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री कोण? सरदार वल्लभभाई पटेल जॉन मथाई जवाहरलाल नेहरू स्मित ऑर्केल 4 / 8नौदल प्रमुखास काय म्हणतात? ऍडमिरल फिल्ड मार्शल चीफ मार्शल रियर ॲडमिरल 5 / 8"उन्हवरे" हे गरम पाण्याचे झरे कोणत्या जिल्ह्यात आहे? नांदेड धुळे रत्नागिरी जळगाव 6 / 8"अस्तंभा डोंगर" राज्यातील कोणत्या जिल्ह्यातील आहे? गडचिरोली अहमदनगर नंदुरबार बुलढाणा 7 / 8नर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? अकोला बुलढाणा उस्मानाबाद कोल्हापूर 8 / 8भरतनाट्यम नृत्यप्रकार कोणत्या राज्याचा आहे? तामिळनाडू आंध्र प्रदेश मणिपूर केरळ Your score isThe average score is 0% LinkedIn Facebook VKontakte 0% Restart quiz Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp