स्पेशल टेस्ट – 162 June 14, 2022 by Laksh Career Academy Solapur 0 Created on June 14, 2022 By Tile पोलीस भरती स्पेशल टेस्ट - 03 Telegram50 मार्क टेस्टहर हाल मे पाना है वर्दी...! 1 / 50भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील...ही सर्वात मोठी बँक आहे? बँक ऑफ महाराष्ट्र स्टेट बँक ऑफ इंडिया पंजाब नॅशनल बँक HDFC 2 / 50सेवा कराची आकारणी कोण करते? स्थानिक संस्था राज्य सरकार केंद्र सरकार यापैकी नाही 3 / 50खालीलपैकी विशेषण ओळखा सागर मित्र पांढरा यापैकी नाही 4 / 50खालील स्वर कोणत्या प्रकारचा आहे? "ए" स्वरादी संयुक्त स्वर दीर्घ स्वर यापैकी नाही 5 / 50सुज्ञास अधिक सांगणे नलगे' या विधानातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. अनियमित प्रयोजक शक्य यापैकी नाही 6 / 50खालील अधोरेखित क्रियापदाचा अर्थ ओळखा. जर मी उत्तम अभ्यास केला, तर पास होईन. आज्ञार्थ संकेतार्थ विध्यर्थ यापैकी नाही 7 / 50खालील शब्दांतील धातुसाधित नसलेला शब्द ओळखा. कर्जाऊ टाकाऊ चिडखोड विणकाम 8 / 50'बसेल' या शब्दाच्या रुपातील आख्याताचे नाव सांगा. प्रथम ताक्यात ई-आख्यात ई-लाख्यात यापैकी नाही 9 / 50पुढील शब्दाचे अनेकवचनी रूप शोधा. 'आज्ञा' आज्ञाने आज्ञी आज्ञे यापैकी नाही 10 / 50कोणते शब्दयोगी अव्यय लावताना शब्दाचे सामान्यरूप होत नाही. मुळे च मध्ये पैकी 11 / 50लुच्चेगिरी' या शब्दाचे लिंग कोणते? स्त्रीलिंगी पुलिंगी उभयलिंगी यापैकी नाही 12 / 50मोगरा बहरला' हे वाक्य कोणत्या प्रयोगात आहे ते ओळखा अकर्मक कर्तरी भावे कर्मणी यापैकी नाही 13 / 50पर्यायी उत्तरांतील 'शुद्ध शब्द' कोणता? जमीनजुमला जमिनजुमला जमीनजूमला यापैकी नाही 14 / 50सूत' या शब्दाचे विरुद्धलिंगी शब्द कोणते? तनया पुत्र सुभाष नायब 15 / 50यमक' हा शब्द कशाशी संबंधित आहे? दिशा शब्दालंकार गायन अर्थालंकार 16 / 50जी उपवाक्ये 'अथवा', 'किंवा' या अव्ययांनी जोडलेली असतात तेव्हा त्या वाक्यांना काय म्हणतात? विकल्प बोधक समुच्चय बोधक न्यूनत्व बोधक यापैकी नाही 17 / 50एखाद्या प्रकरणासंबंधी खास माहिती देण्यासाठी शासनाने प्रसिद्ध केलेली पत्रिका म्हणजे ....... कृष्णपत्रिका माहितीपत्रिका श्वेतपत्रिका यापैकी नाही 18 / 50पुढीलपैकी कोणता शब्द 'भुंगा' या शब्दाचा समानार्थी शब्द नाही? भ्रमर, अली, मिलिंद, मधुप मिलिंद, मधुप मिलिंद अली सर्व शब्द समानार्थी आहेत 19 / 50कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज ऐकताच चोरांनी धूम ठोकली. यातील 'धूम ठोकली' या वाक्प्रचाराचा समानार्थी वाक्प्रचार कोणता ? सूंबाल्या करणे सव्यापसव्य करणे हतबल होणे यापैकी नाही 20 / 50अयोग्य पर्याय ओळखा. व्रतवैकल्य गैरसोय न्यायनिवाडा यापैकी नाही 21 / 50गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार' या कवितेतून कोणत्या रसाची निर्मिती होते हास्यरस वीररस शांत रस यापैकी नाही 22 / 50केवल वाक्यात एकच उद्देश्य असते व विधेयक एकच नसते. पुर्वार्ध बरोबर उत्तरार्ध चूक पूर्व वाक्य चूक पूर्व वाक्य बरोबर यापैकी नाही 23 / 50 चिल्का सरोवर कोठे वसलेले आहे? महानदी व गोदावरी नद्यांच्या त्रिभुज प्रदेशांच्या दरम्यान गोदावरी व कृष्णा या नद्यांच्या त्रिभुज प्रदेश यांच्या दरम्यान कृष्णा व कावेरी नद्यांच्या त्रिभुज प्रदेशांच्या दरम्यान यापैकी नाही 24 / 50महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशात नैऋत्य मान्सून वाऱ्यांच्या दोन शाखा पासून पाऊस मिळतो? मराठवाडा कोकण विदर्भ पश्चिम महाराष्ट्र 25 / 50सीता पुस्तक वाचते' या वाक्यात पुस्तक काय आहे? क्रियापद कर्म कर्ता वाक्य 26 / 50किरकोळ विक्रेता त्याच्या मालाची किंमत 150% अधिक चिन्हांकित करतो आणि 40% सवलत देतो. जर खरेदी किंमत 800 रुपये असेल तर विक्री किंमत काय असेल ? 1200 1600 1400 1700 स्पष्टीकरण : 📚 स्पष्टीकरण 👇 खरेदी किंमत 100 मानू... छापील किंमत 250 विक्री 250×60/100=150 खरेदी रेशो...100=800 1=8 विक्री =150×8=1200✅27 / 50जम्मु व काश्मिर या राज्यामधील सलाल जलविद्युत प्रकल्प,.......या नदीवर आहे. बियास चिनाब रावी सतलज 28 / 50एका जत्रेचे प्रवेश शुल्क 250 रुपये होते. जेव्हा त्या शुल्कामध्ये 20% घट केली, तेंव्हा तिकिटांच्या विक्री मधून मिळणारे उत्पन्न हे 12% नी वाढले पर्यटकांच्या संख्येमध्ये किती टक्के वाढ झाली होती ? 20% 30% 40% 60% 🌎 स्पष्टीकरण 👇👇👇 🪀 समजा सुरुवातीचे पर्यटक 100 असतील.. म्हणून सुरुवातीचे उत्पन्न =250 × 100 = 25000 आता शुल्क 20% घट आणि उत्पन्न 12% नि वाढले 200 × (100+X) = 25000 × 112/100 100 + X =140 X=40%✅29 / 50केंद्रीय पर्यावरण आणि श्रम तसेच रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते नुकताच कोणाला यावर्षीचा 'अर्नेस्ट अँड यंग सर्वोत्तम उद्योजक (ईओवाय) 2021' पुरस्कार प्रदान करण्यात आला ? फाल्गुनी नायर अमन गुप्ता नमिता थापर यापैकी नाही 30 / 50नाव मोठे लक्षण खोटे' याचा अर्थ काय? भपका भारी खीसा खाली उथळ पाण्याला खळखळाट फार भपका मोठा पण त्याची प्रत्यक्ष वागणूक बोंगीपणाची यापैकी नाही 31 / 50.... हि भारतातील सर्वात लांब हिमनदी आहे. सियाचिन चंद्र हिस्सार यापैकी नाही 32 / 50माऊंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च शिखर कोणत्या पर्वत रांगेत वसलेले आहे? आसाम हिमालया नेपाळ हिमालया कुमाऊन हिमालया यापैकी नाही 33 / 50जमशेदपूर हे औद्योगिक शहर.....या नदीवर वसले आहे. महानदी सोन सुवर्णरेखा यापैकी नाही 34 / 50पुढीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? 19/6 28/9 40/13 30/13 35 / 50देशाचे नवीन लष्करप्रमुख म्हणून कोणाची निवड करण्यात आली? मनोज पांडे संजय पांडे मनोज नरवणे जयवंत सिंग 36 / 50झाड' या शब्दाचा समानार्थी शोधा पादप वारु आंबा यापैकी नाही 37 / 50खालील शब्दातील सार्वनामिक विशेषण कोणते? उडता पक्षी रंगीत कागद निळा मोर तो मोर 38 / 50... प्रजातींची संख्या जगात सर्वात जास्त आहे? वनस्पती कीटक मनुष्य प्राणी 39 / 50तृतीय व्यवसायातील प्रमुख कार्य म्हणजे काय? प्रक्रिया करणे गोळा करणे वितरण करणे साठवून ठेवणे 40 / 50महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण किती आहे? 65% 50% 85% 100% 41 / 50कोणत्या घटकावर हवेचे बाष्प धारण करण्याची क्षमता अवलंबून असते? हवेचा दाब तापमान वाऱ्याची दिशा सूर्यप्रकाश 42 / 50खालीलपैकी कोणता डोंगर रांग हे नर्मदा खोरे आणि तापी नदीचे खोरे यादरम्यान जलविभाजक आहे? सह्याद्री सातपुडा विंध्य अरवली 43 / 50कोणती वर्धा नदीची उपनदी आहे? पैनगंगा भीमा येरला पंचगंगा 44 / 50खालीलपैकी कोणत्या नदीचे खोरे हे कोळसा उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे? वर्धा वैनगंगा पांगोळी वाघ 45 / 50खालीलपैकी कोणती नदी पश्चिमवाहिनी नाही? उल्हास वैतरणा कुंडलिका वरील कोणतेही नाही 46 / 50महाराष्ट्रातील कोणता जिल्हा भीमा नदीच्या खोऱ्यात येतो? सोलापूर औरंगाबाद जालना धुळे 47 / 50वैनगंगा, वर्धा व वैनगंगा नद्यांचा संगम नंतर तयार होणाऱ्या सामायिक नदीप्रवाहला काय म्हणतात? इंद्रावती प्राणहिता मांजरा पूर्णा 48 / 50सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली घाटात जवळ कोणत्या नदीचा उगम होतो? तेरेखोल कात्रई माणगांगा कामूरी 49 / 50अ) अजंठा डोंगररांग तापी आणि गोदावरी खोरी वेगळी करते. ब) अजंठा डोंगररांग पश्चिम घाटातून चांदूर डोंगरांच्या माध्यमातून निघते. पर्यायी उत्तरे : अ बरोबर ब चूक ब बरोबर अ चूक न अ बरोबर न ब बरोबर दोन्ही बरोबर 50 / 50गटात न बसणारी नदी ओळखा. दूधगंगा पंचगंगा गिरणा सीना Your score isThe average score is 0% 0% Restart quiz Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp