समाजसुधारक स्पेशल टेस्ट | samajsudharak special test | October 4, 2022 by Laksh Career Academy Solapur 0 आतापर्यंत आलेले सर्व समाज सुधारक वरील प्रश्न या टेस्टमध्ये देण्यात आलेले आहेत सर्वांनी नक्की मनापासून सोडवा. Telegram एकूण गुण - 30 Passing - 15 समाजसुधारक स्पेशल टेस्ट समाज सुधारक या विषयावर आलेले महत्त्वाचे इम्पॉर्टंट प्रश्न या टेस्टमध्ये देण्यात आलेले आहेत सर्वांनी नक्की सोडवा Imp टेस्ट आहे. सर्वांनी सोडावा. All the best👍♥️ 1 / 30 महात्मा फुले यांनी कोणते पुस्तक लिहिले नाही? ब्राह्मणांचे कसब गुलामगिरी जातीचा उच्छेद शेतकऱ्यांचा आसूड 2 / 30 'पाटील स्कूल' व 'तलाठी स्कूल' ची स्थापना कोणी केली? आगरकर टिळक शाहू महाराज आंबेडकर 3 / 30 राजर्षी शाहू महाराजांचे उच्च शिक्षण कोठे झाले? बडोदा ग्वाल्हेर जयपुर राजकोट 4 / 30 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कोणते वृत्तपत्र नव्हते? समता मूक नायक प्रबुद्ध भारत हरिजन 5 / 30 महात्मा फुले यांच्यावर थॉमस पेन यांच्या कोणत्या ग्रंथांचा प्रभाव होता ? अ) राईट्स ऑफ मॅन क) कॉमन सेन्स ब) जस्टिस अँड ह्युमॅनिटी ड) एज ऑफ रीझन अ ब फक्त वरील सर्व अ, ब, क फक्त अ फक्त 6 / 30 'ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ' या संस्थेची स्थापना कोणी केली? महात्मा फुले महर्षी कर्वे राजर्षी शाहू महाराज डॉ. बाबासाहेब आंबेडकर 7 / 30 खालीलपैकी कोणते वृत्तपत्र डॉ. बी. आर. आंबेडकरांनी सुरू केले नव्हते ? जनता संदेश मुकनायक समता 8 / 30 वि. रा शिंदे या समाजसुधारक यांचा जन्म कुठे झाला? जमखिंडी मांजरे - गोवा टेम्बू पुणे 9 / 30 ' तृतीय रत्न ' हे नाटक कोणी लिहिले? महात्मा फुले महर्षी कर्वे विष्णुशास्त्री पंडित दादोबा पांडुरंग 10 / 30 गोपाळ गणेश आगरकर यांनी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना कोणत्या वर्षी केली? इसवी सन 1882 इसवी सन 1883 इसवी सन 1881 इसवी सन 1880 11 / 30 डॉक्टर आंबेडकर यांनी लिहिलेल्या कोणता ग्रंथांच्या निधनानंतर प्रसिद्ध झाला? जातिभेद निर्मूलन भारतातील जाती बुद्ध आणि त्याचा धम्म शूद्रपूर्वी कोण होते? 12 / 30 ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी कोणी दिली? सातारकर जनता ब्रिटिश सरकार पुणेकर जनता मुंबईचे नागरिक 13 / 30 महात्मा फुले यांनी बालहत्या प्रतिबंधक गृह कोठे सुरू केले. रायगड मुंबई पुणे सातारा 14 / 30 'तुम्ही मला रक्त द्या, मी तुम्हाला स्वातंत्र्य देतो. ' असे कोणी म्हटले? नारायण गुरु भगतसिंग सुभाष चंद्र बोस सुखदेव 15 / 30 खालीलपैकी कोणते वृत्तपत्र डॉ. बी. आर.आंबेडकरांनी सुरु केले नव्हते ? जनता संदेश मूकनायक समता 16 / 30 श्रीपती शेषाद्री प्रकरण कोणत्या समाजसुधारकाशी संबंधित होते. बाळशास्त्री जांभेकर भाऊ दाजी लाड छत्रपती शाहू महाराजछत्रपती शाहू महाराज जगन्नाथ शंकर शेठ 17 / 30 'पॉव्हर्टी अँड अनब्रिटीश रूल इन इंडिया' हा ग्रंथ कोणी लिहिला? वि. दा.सावरकर लाला लजपत राय दादाभाई नौरोजी लोकमान्य टिळक 18 / 30 खालीलपैकी कोणते वृत्तपत्र डॉ. बी. आर. आंबेडकरांनी सुरू केले नव्हते? मुकनायक समता संदेश जनता 19 / 30 महर्षी कर्वे यांना महिला विद्यापीठासाठी देणगी कोणी दिली? बिर्ला अंबानी ठाकरसी टाटा 20 / 30 खालीलपैकी कोण आंबेडकरांचे गुरु नव्हते ? संत कबीर गौतम बुद्ध न्या. म. गो. रानडे महात्मा फुले 21 / 30 ज्योतिबा फुले यांना "महात्मा" ही पदवी दिली सातारकर नागरिक मुंबईचे नागरिक ब्रिटिश सरकार पुणेकर जनता 22 / 30 केसरी व मराठा ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली? यापैकी नाही चिपळूणकर आणि आगरकर टिळक आणि आगरकर टिळक आणि चिपळूणकर 23 / 30 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह..........यावर्षी केला. 21 मार्च 1924 15 मार्च 1928 20 मार्च 1927 12 मार्च 1926 24 / 30 महात्मा फुले यांनी पुणे येथे विधवा पुनर्विवाह खालीलपैकी कोणत्या वर्षी घडवून आणले? 1876 1864 1863 1870 25 / 30 खालीलपैकी कोणते वृत्तपत्र dr. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरु केले नव्हते? मुकनायक संदेश समता जनता 26 / 30 महात्मा फुले यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले नाही? शेतकऱ्यांचा आसूड जातीचा उच्छेद ब्राम्हणांचे कसब गुलामगिरी 27 / 30 महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेला शेवटचा ग्रंथ कोणता? शेतकऱ्यांचा आसूड ब्राह्मणांचे कसब इशाला सार्वजनिक सत्यधर्म 28 / 30 निफाड (नाशिक) हे खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचे जन्मस्थळ आहे ? महर्षी धो. के. कर्वे गो.ग. आगरकर न्यायमुर्ती रानडे रमाबाई रानडे 29 / 30 गोपाळ गणेश आगरकर यांनी शेक्सपिअरच्या कोणत्या नाटकाचे मराठीत रूपांतर केले? Hamlet Julius caesar The Merchant of Venice Macbeth 30 / 30 डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे मुख्यालय कोठे आहे ? नांदेड औरंगाबाद परभणी उस्मानाबाद The average score is 0% 0% Restart quiz एकूण गुण – 30 Passing – 15