समाजसुधारक स्पेशल टेस्ट June 23, 2022 by Ashwini Kadam 0 आतापर्यंत आलेले सर्व समाज सुधारक वरील प्रश्न या टेस्टमध्ये देण्यात आलेले आहेत सर्वांनी नक्की मनापासून सोडवा. Telegram एकूण गुण - 30 Passing - 15 समाजसुधारक स्पेशल टेस्ट समाज सुधारक या विषयावर आलेले महत्त्वाचे इम्पॉर्टंट प्रश्न या टेस्टमध्ये देण्यात आलेले आहेत सर्वांनी नक्की सोडवा Imp टेस्ट आहे. सर्वांनी सोडावा. All the best👍♥️ 1 / 30 महात्मा फुले यांनी पुणे येथे विधवा पुनर्विवाह खालीलपैकी कोणत्या वर्षी घडवून आणले? 1863 1870 1876 1864 2 / 30 श्रीपती शेषाद्री प्रकरण कोणत्या समाजसुधारकाशी संबंधित होते. छत्रपती शाहू महाराजछत्रपती शाहू महाराज बाळशास्त्री जांभेकर जगन्नाथ शंकर शेठ भाऊ दाजी लाड 3 / 30 'पाटील स्कूल' व 'तलाठी स्कूल' ची स्थापना कोणी केली? आगरकर आंबेडकर टिळक शाहू महाराज 4 / 30 महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेला शेवटचा ग्रंथ कोणता? ब्राह्मणांचे कसब इशाला सार्वजनिक सत्यधर्म शेतकऱ्यांचा आसूड 5 / 30 ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी कोणी दिली? सातारकर जनता ब्रिटिश सरकार मुंबईचे नागरिक पुणेकर जनता 6 / 30 खालीलपैकी कोणते वृत्तपत्र डॉ. बी. आर. आंबेडकरांनी सुरू केले नव्हते? मुकनायक जनता समता संदेश 7 / 30 'पॉव्हर्टी अँड अनब्रिटीश रूल इन इंडिया' हा ग्रंथ कोणी लिहिला? वि. दा.सावरकर दादाभाई नौरोजी लोकमान्य टिळक लाला लजपत राय 8 / 30 महर्षी कर्वे यांना महिला विद्यापीठासाठी देणगी कोणी दिली? अंबानी बिर्ला टाटा ठाकरसी 9 / 30 'तुम्ही मला रक्त द्या, मी तुम्हाला स्वातंत्र्य देतो. ' असे कोणी म्हटले? सुभाष चंद्र बोस नारायण गुरु भगतसिंग सुखदेव 10 / 30 खालीलपैकी कोणते वृत्तपत्र डॉ. बी. आर.आंबेडकरांनी सुरु केले नव्हते ? मूकनायक संदेश जनता समता 11 / 30 ' तृतीय रत्न ' हे नाटक कोणी लिहिले? महर्षी कर्वे महात्मा फुले दादोबा पांडुरंग विष्णुशास्त्री पंडित 12 / 30 महात्मा फुले यांनी कोणते पुस्तक लिहिले नाही? जातीचा उच्छेद गुलामगिरी शेतकऱ्यांचा आसूड ब्राह्मणांचे कसब 13 / 30 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह..........यावर्षी केला. 15 मार्च 1928 12 मार्च 1926 20 मार्च 1927 21 मार्च 1924 14 / 30 डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे मुख्यालय कोठे आहे ? परभणी उस्मानाबाद औरंगाबाद नांदेड 15 / 30 खालीलपैकी कोण आंबेडकरांचे गुरु नव्हते ? संत कबीर न्या. म. गो. रानडे महात्मा फुले गौतम बुद्ध 16 / 30 राजर्षी शाहू महाराजांचे उच्च शिक्षण कोठे झाले? राजकोट ग्वाल्हेर जयपुर बडोदा 17 / 30 महात्मा फुले यांनी बालहत्या प्रतिबंधक गृह कोठे सुरू केले. रायगड मुंबई सातारा पुणे 18 / 30 महात्मा फुले यांच्यावर थॉमस पेन यांच्या कोणत्या ग्रंथांचा प्रभाव होता ? अ) राईट्स ऑफ मॅन क) कॉमन सेन्स ब) जस्टिस अँड ह्युमॅनिटी ड) एज ऑफ रीझन वरील सर्व अ, ब, क फक्त अ फक्त अ ब फक्त 19 / 30 गोपाळ गणेश आगरकर यांनी शेक्सपिअरच्या कोणत्या नाटकाचे मराठीत रूपांतर केले? Hamlet The Merchant of Venice Macbeth Julius caesar 20 / 30 खालीलपैकी कोणते वृत्तपत्र डॉ. बी. आर. आंबेडकरांनी सुरू केले नव्हते ? मुकनायक जनता संदेश समता 21 / 30 निफाड (नाशिक) हे खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचे जन्मस्थळ आहे ? महर्षी धो. के. कर्वे रमाबाई रानडे गो.ग. आगरकर न्यायमुर्ती रानडे 22 / 30 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कोणते वृत्तपत्र नव्हते? समता मूक नायक हरिजन प्रबुद्ध भारत 23 / 30 खालीलपैकी कोणते वृत्तपत्र dr. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरु केले नव्हते? संदेश जनता मुकनायक समता 24 / 30 केसरी व मराठा ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली? टिळक आणि चिपळूणकर चिपळूणकर आणि आगरकर टिळक आणि आगरकर यापैकी नाही 25 / 30 'ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ' या संस्थेची स्थापना कोणी केली? महात्मा फुले डॉ. बाबासाहेब आंबेडकर राजर्षी शाहू महाराज महर्षी कर्वे 26 / 30 ज्योतिबा फुले यांना "महात्मा" ही पदवी दिली ब्रिटिश सरकार पुणेकर जनता मुंबईचे नागरिक सातारकर नागरिक 27 / 30 डॉक्टर आंबेडकर यांनी लिहिलेल्या कोणता ग्रंथांच्या निधनानंतर प्रसिद्ध झाला? शूद्रपूर्वी कोण होते? बुद्ध आणि त्याचा धम्म जातिभेद निर्मूलन भारतातील जाती 28 / 30 महात्मा फुले यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले नाही? ब्राम्हणांचे कसब गुलामगिरी जातीचा उच्छेद शेतकऱ्यांचा आसूड 29 / 30 गोपाळ गणेश आगरकर यांनी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना कोणत्या वर्षी केली? इसवी सन 1881 इसवी सन 1880 इसवी सन 1883 इसवी सन 1882 30 / 30 वि. रा शिंदे या समाजसुधारक यांचा जन्म कुठे झाला? पुणे जमखिंडी मांजरे - गोवा टेम्बू The average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️ Share this: Share on X (Opens in new window) X Share on Facebook (Opens in new window) Facebook Share on Telegram (Opens in new window) Telegram Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp