PYQ स्पेशल टेस्ट no. 786 April 18, 2023 by Ashwini Kadam 0 PYQ स्पेशल टेस्ट no.786 TelegramAll the best 👍❤️ स्वतःला कधी दुसऱ्याबरोबर COMPARE करु नका, कारण तुम्ही खूप छान आहात आणि हे सत्य कोणीही बदलू शकत नाही...!!आजची PYQ स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खलिल Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 15........ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे व त्यातून पित्त रस स्रवतो. हायपोथॅलामस पिट्यूटरी यकृत थायरॉईड 2 / 15पुढीलपैकी कोणती वनस्पती ही परपोषी पोषण करते ? बाभूळ अमरवेल बांबू गुलमोहर 3 / 15अहमदनगर - कल्याण मार्गावर कोणता घाट आहे ? वरंधा आंबोली माळशेज खंबाटकी 4 / 15दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय......... या ठिकाणी आहे. चेन्नई सिकंदराबाद मुंबई दिल्ली 5 / 15पुणे जिल्ह्यातील भाटघर धरण हे...... नदीवर बांधलेले आहे. पवना भीमा वेलवंडी मुळा 6 / 15ने , ए , शी हे प्रत्येक खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे आहेत ते ओळखा. चतुर्थी द्वितीया तृतीया पंचमी 7 / 15' कृपया उत्तर पाठवावे ' या क्रियापदाचा अर्थ ओळखा. स्वार्थ विध्यर्थ संकेतार्थ अज्ञार्थ 8 / 15' त्याच्या घराचा दरवाजा उघडला ' प्रयोग ओळखा. सकर्मक कर्तरी अकर्मक कर्तरी समापन कर्मणी अकर्मक भावे 9 / 15सुतोवाच करणे सोक्षमोक्ष करणे ओनामा करणे समझोता करणे सोंग करणे 10 / 15' अभिनिवेश ' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. प्रवेश अभिमान जोर अभिनय 11 / 15ताशी 72 की. मी. वेगाने जाणारी एक आगगाडी 30 मीटर लांबीची आहे तर ती आगगाडी किती वेळात एका खांबास ओलांडून जाईल. 20 सेकंद 30 सेकंद 15 सेकंद 10 सेकंद 12 / 15तुमचे तोंड वायव्येस असल्यास तुमच्या डाव्या हाताला कोणती दिशा येईल ? ईशान्य नैऋत्य आग्नेय पूर्व 13 / 153 मीटर लांबी , 2 मीटर रुंदी व 0.5 मीटर उंची असलेली टाकी भरण्यास किती लिटर पाणी लागेल ? 3000 ली. 2000 ली. 200 ली. 300 ली. 14 / 15एका चाकाचा व्यास 35 सेमी आहे तर 3.3 कि.मी. अंतर पार करण्यासाठी त्या चाकाचे किती फेरे होतील. 3000 6000 300 1500 15 / 1512 सेकंदात 1 याप्रमाणे अर्ध्या तासात किती पोळ्या लाटून होतील ? 250 150 125 81 Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp