100 mark revision special test April 18, 2023 by Ashwini Kadam 0 100 मार्क रिव्हीजन स्पेशल टेस्ट TelegramAll the best 👍❤️ धीरे-धीरे सफल बनूंगा पर बनूंगा जरुर इतिहास बनाना हैं मित्रो! कोई एक दिन कि Headline नही।आजची रिव्हीजन स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 10012 सेकंदात 1 याप्रमाणे अर्ध्या तासात किती पोळ्या लाटून होतील ? 250 150 125 81 2 / 100एका चाकाचा व्यास 35 सेमी आहे तर 3.3 कि.मी. अंतर पार करण्यासाठी त्या चाकाचे किती फेरे होतील. 3000 6000 300 1500 3 / 1003 मीटर लांबी , 2 मीटर रुंदी व 0.5 मीटर उंची असलेली टाकी भरण्यास किती लिटर पाणी लागेल ? 3000 ली. 2000 ली. 200 ली. 300 ली. 4 / 100तुमचे तोंड वायव्येस असल्यास तुमच्या डाव्या हाताला कोणती दिशा येईल ? ईशान्य नैऋत्य आग्नेय पूर्व 5 / 100ताशी 72 की. मी. वेगाने जाणारी एक आगगाडी 30 मीटर लांबीची आहे तर ती आगगाडी किती वेळात एका खांबास ओलांडून जाईल. 20 सेकंद 30 सेकंद 15 सेकंद 10 सेकंद 6 / 100सुतोवाच करणे सोक्षमोक्ष करणे ओनामा करणे समझोता करणे सोंग करणे 7 / 100' अभिनिवेश ' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. प्रवेश अभिमान जोर अभिनय 8 / 100' त्याच्या घराचा दरवाजा उघडला ' प्रयोग ओळखा. सकर्मक कर्तरी अकर्मक कर्तरी समापन कर्मणी अकर्मक भावे 9 / 100' कृपया उत्तर पाठवावे ' या क्रियापदाचा अर्थ ओळखा. स्वार्थ विध्यर्थ संकेतार्थ अज्ञार्थ 10 / 100ने , ए , शी हे प्रत्येक खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे आहेत ते ओळखा. चतुर्थी द्वितीया तृतीया पंचमी 11 / 100पुणे जिल्ह्यातील भाटघर धरण हे...... नदीवर बांधलेले आहे. पवना भीमा वेलवंडी मुळा 12 / 100दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय......... या ठिकाणी आहे. चेन्नई सिकंदराबाद मुंबई दिल्ली 13 / 100अहमदनगर - कल्याण मार्गावर कोणता घाट आहे ? वरंधा आंबोली माळशेज खंबाटकी 14 / 100पुढीलपैकी कोणती वनस्पती ही परपोषी पोषण करते ? बाभूळ अमरवेल बांबू गुलमोहर 15 / 100........ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे व त्यातून पित्त रस स्रवतो. हायपोथॅलामस पिट्यूटरी यकृत थायरॉईड 16 / 100तोंडातोंडी चालत आलेली गोष्ट म्हणजे काय ? पुराण दंतकथा चर्चा गप्पागोष्टी 17 / 100सनातनी म्हणजे काय ? सत्याचा आग्रह धरणारा जुन्या रुढींचे पालन करणारा मूर्तीची पूजा करणारा श्रद्धा ठेवून वागणारा 18 / 100तीन रस्ते एकवटतात ती जागा.. तट तगाई तिठा मचान 19 / 100बोलावले नसताना आलेला अंकित आगंतुक अग्रज अजिंक्य 20 / 100निर्वासित घरदार, देशास परखा झालेला स्वतःच्या घरात राहणारा इतरांच्या आधारावर जगणारा घरदार असलेला 21 / 100ज्याला सीमा नाही असा अमर्याद अपार असीम अनंत 22 / 100पाण्यातील कचरा पाणिवळ पातवडी पानसळ पाणलोट 23 / 100बैलाच्या मानेवरचा उंचवटा बाशिंड बाशिंग वशिंड आयाळ 24 / 100गावाचे प्रवेशद्वार गावकूस वेस चावडी पाणंद 25 / 100आंबट ओला म्हणजे चिंचेचे पाणी घालून ओला आंबट वास येणारा ओला अर्धवट वाळलेला ओला चिंब 26 / 100पिवळ्या फुलांची ओळ माळ सोनावळी पिवळावळी पितांबरी 27 / 100बोधपर वचन सुविचार ब्रीदवाक्य वरील सर्व यापैकी नाही 28 / 100विकिपीडिया स्मरणचित्र विजयचिन्ह संगणकीय महाजन जगातील ज्ञानकोश कॉम्प्युटर 29 / 100कमी आयुष्य असणारा अल्पमती अल्पायु अल्पसंतुष्ट अल्पसमाधान 30 / 100शत्रूला न सामील झालेला..... देशप्रेमी फितूर एकनिष्ठ फिरंगी 31 / 100चिकनगुनिया हा रोग........होतो. विषाणू जिवाणू कवक प्रोटोझो 32 / 100DOTS ही कृती योजना कोणत्या रोगाशी संबंधित आहे ? एड्स रेबीज क्षय पोलिओ 33 / 100दहशतवादी संबंधित गुन्ह्यांचा तपास करणेकामी विशेषरित्या निर्माण करण्यात आलेली यंत्रणा कोणती ? CID CBI ROW NIA 34 / 100महाराष्ट्र राज्याच्या पोलिस ध्वजावर अभयनिदर्शक असे कोणते चित्र आहे ? सिंहमुद्रा हाताचा पंजा चरखा अशोक चक्र 35 / 100ग्रे हाऊंडस हे पोलिसांचे पथक कोणत्या कार्यासाठी स्थापन केले आहे ? दहशतवादी विरोधी नक्षल विरोधी दंगा काबूसाठी गुन्हे शोध कामासाठी 36 / 100महाराष्ट्र पोलीस दलात रेझिंग डे ( ध्वजप्रदान दिन ) म्हणून कोणता दिवस साजरा करण्यात येतो ? 2 जानेवारी 2 फेब्रुवारी 2 मार्च 2 एप्रिल 37 / 100मांजरा पठार महाराष्ट्राच्या कोणत्या भागात आहे ? मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र विदर्भ खानदेश 38 / 100सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो ? अति पर्जन्य छायेचा प्रदेश ओल्या दुष्काळाचा प्रदेश पर्जन्य छायेचा प्रदेश तराई प्रदेश 39 / 100धान्याचा साठा , वितरण , वाटप व विक्री करण्याचे कार्य कोणाचे ? महाफेड भारतातील अन्न महामंडळ नाफेड नाबार्ड 40 / 100' हितोपदेश ' या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद....... यांनी केला. जेम्स मिल जीन मार्शल माउंट स्टुअर्ट एलफिस्टन फ्रेडरिक मॅक्सम्युलर 41 / 100पोलिस शाहिद स्मृतिदिन हा.........या दिवशी पाळला जातो. 9 ऑगस्ट 15 सप्टेंबर 21 ऑक्टोबर 9 ऑक्टोबर 42 / 100अल्क धातूंच्या बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉनची संख्या....... आहे. 1 2 3 7 43 / 100सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे ? पंतप्रधान संसद लोकसभा मुख्य न्यायाधीश 44 / 100बटाटा चिप्स उत्पादक ते चिप्स प्लास्टिक बॅगेत भरताना त्यासोबत कोणता वायू भरतात ? हायड्रोजन सल्फर डाय ऑक्साईड नायट्रोजन कार्बन डाय-ऑक्साइड 45 / 100राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल म्हणून काम केले आहे ? झारखंड छत्तीसगड आसाम ओडिशा 46 / 100..........% सौरशक्ती पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचत नाही . 79 59 49 39 47 / 100कुकची सामुद्रधुनी कोणत्या खंडात आहे ? ऑस्ट्रेलिया आशिया युरोप आफ्रिका 48 / 100पृथ्वीवर गोड्या पाण्याचा एकूण किती टक्के साठा उपलब्ध आहे ? 0.3 0.4 0.5 0.6 49 / 100खालीलपैकी कोणता देश आफ्रिका खंडातील नाही ? केनिया इथिओपिया बल्गेरिया सोमालिया 50 / 100सागर तळातील पर्वतरांगांना.....म्हणून ओळखले जाते. जलमग्न पर्वत खंडांत उतार सागरी डोह पर्वत 51 / 100समुद्रातील त्सुनामी लाटा कशामुळे निर्माण होतात ? ज्वालामुखी वाढते तापमान पाण्याखालील भूकंप पाण्यातील विरुद्ध प्रवाह 52 / 100लाव्हारसापासून बनलेल्या खडकांना काय म्हणतात ? अग्निज खडक गाळांचे खडक रूपांतरीत खडक यापैकी नाही 53 / 100पांढरे फुल हे.......या देशाचे राष्ट्र चिन्ह आहे. ऑस्ट्रेलिया इटली इजिप्त इंग्लंड 54 / 100चबाहार बंदर कोणत्या देशात आहे ? पाकिस्तान भारत बांगलादेश इराण 55 / 100वातावरणात नायट्रोजनचे प्रमाण किती टक्के आहे ? 76 78 88 66 56 / 100दिवस व रात्र......येथे समान असतात. दक्षिण ध्रुवावर चंद्रावर विषुववृत्तावर उत्तर ध्रुवावर 57 / 100कोणत्या ग्रहाला स्वतःभोवती व सूर्याभोवती फिरण्यास सारखाच कालावधी लागतो ? पृथ्वी मंगळ शुक्र यापैकी नाही 58 / 100पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह कोणता ? चंद्र बुध मंगळ सूर्य 59 / 100......... ची समुद्रधुनी अंदमान समुद्र व जावा समुद्र यांना जोडते. पाल्क मलाक्का बेरिंग जिब्राल्टर 60 / 100पाईन वृक्ष........ वनात आढळतो. सूचीपर्णी आद्र पानझडी रुंद पर्णी यापैकी नाही 61 / 100सजीवांनी व्यापलेला पृथ्वीचा भाग म्हणजेच...... होय. शिलावरण जीवावरण वातावरण यापैकी नाही 62 / 100बायोगॅसमध्ये मुख्य घटक कोणता ? इथेन मिथेन नायट्रोजन प्रोपेन 63 / 100खालीलपैकी कोणत्या वायूमुळे सर्वात जास्त प्रदूषण होते ? नायट्रोजन ऑक्सीजन हायड्रोजन कार्बन मोनॉक्साईड 64 / 100....... रक्तपेशी शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा करण्यास मदत करते. तांबड्या पांढऱ्या प्लेटलेट हिरव्या 65 / 100ग्रीन हाऊस इफेक्ट कशाशी संबंधित आहे ? हरितक्रांती दुग्ध क्रांती वातावरणातील बदल मानवी आजार 66 / 100सोनार यंत्रणेच्या वापराने वैदिकशास्त्रात कोणते यंत्र निर्माण झाले ? क्ष किरण लेझर सोनोग्राफी किरणोत्सारी 67 / 100पाण्याची घनता........डिग्री सेंटीग्रेट वर सर्वाधिक असते. 0 4 10 100 68 / 100मानवी शरीरात जवळपास किती किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात ? 97000 9700 10000 21000 69 / 100उत्क्रांतीवादाचा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला ? डॉ. बोस डॉ. लॅडस्टेनर डार्विन कार्व्हर 70 / 100बाईल ज्यूस ( पित्त ) कोठे निर्माण होते ? जठर यकृत स्वादुपिंड आतडे 71 / 100खालीलपैकी कशात कॅल्शियमचे प्रमाण अधिक असते ? डाळी खाद्यतेल दूध संत्रे 72 / 100सर्वात मोठा सस्तन प्राणी कोणता ? मानव हत्ती देवमासा पाणघोडा 73 / 100' बटाटा ' हा वनस्पतीचा कोणता भाग आहे ? अन्नसंचयी मूळ तंतुमय मूळ सोट मूळ खोड 74 / 100H1N1 हे विषाणू कोणत्या रोगाशी निगडित आहे ? मलेरिया फिलेरिया डेंगू स्वाईन फ्ल्यू 75 / 100कोणत्या वायूचे प्रमाण वातावरणामध्ये सर्वात जास्त आहे ? ऑक्सिजन नायट्रोजन कार्बन डाय-ऑक्साइड मिथेन 76 / 100' हिरा ' ( Diamond ) खालीलपैकी काय आहे ? कार्बन जस्त झिंक यापैकी नाही 77 / 100पुढीलपैकी कोणती संघटना स्त्रियांनी स्त्रियांसाठी प्रथम उभारली होती ? आर्य महिला समाज भारत महिला परिषद द मुस्लिम विगेन्स असोसिएशन भारत स्त्री महामंडळ 78 / 100सरहद्द गांधी या नावाने कोणाला ओळखले जाते ? शेख मुजीबुर रेहमान दादाभाई नौरोजी खान अब्दुल गफार खान मौलाना आझाद 79 / 100चंपारण मधील शेतकऱ्यांचा लढा.........शी संबंधित होता. ऊस निळ कापूस भात 80 / 100' विद्यापीठ कायदा ' कोणत्या कमिशनच्या शिफारशीवर आधारित आहे ? हंटर कमिशन सॅडलर कमिशन रॅली कमिशन वूड्स कमिशन 81 / 100' सत्यमेव जयते ' हे घोषवाक्य सर्वप्रथम कोणी लोकप्रिय केले ? सरदार वल्लभभाई पटेल पंडित मदन मोहन मालवीय लोकमान्य टिळक सरोजिनी नायडू 82 / 100राजाला त्याच्या राज्याचे व्यवस्थापन कसे करावे हे मार्गदर्शन करणारा वेद कोणता ? सामवेद यजुर्वेद ऋग्वेद अथर्ववेद 83 / 100'आर्केऑलॉजी ऑफ नॉलेज ' हा ग्रंथ....... याने लिहिला . कार्ल मार्क्स मायकेल फुको सुसिओ फेबर व्हाल्टेअर 84 / 100' मराठी सत्तेचा उदय ' हे पुस्तक कोणी लिहिले ? महात्मा फुले लोकमान्य टिळक न्या. रानडे वि. दा. सावरकर 85 / 100संयुक्त महाराष्ट्र सभा ची स्थापना कोठे झाली ? मुंबई व पुणे मुंबई मराठवाडा बेळगाव 86 / 100भारतावर कोणत्या मुस्लिमाने सर्वप्रथम स्वारी केली ? मोहम्मद - बिन कासिम मोहम्मद तुघलक मोहम्मद घुरी यापैकी नाही 87 / 100रौलेट अॅक्ट या काळ्या कायदयाविरुद्ध महात्मा गांधींनी कोणत्या दिवशी हरताळ पाळण्याचे आवाहन केले होते ? 6 एप्रिल 1920 6 एप्रिल 1919 6 एप्रिल 1917 6 एप्रिल 1918 88 / 100भारतामध्ये हे सर्वात प्रथम कोणते युरोपीय लोक पोहोचले ? डच इंग्रज फ्रेंच पोर्तुगीज 89 / 100कलिंग युद्धाशी संबंधित नाव कोणते ? सम्राट अशोक आर्य चाणक्य सम्राट पुलकेशी सम्राट हर्षवर्धन 90 / 100मराठ्यांचा इतिहास ( History of Marathas ) प्रथम इंग्रजीत कोणी ग्रंथबद्ध केला ? न्या. महादेव रानडे गो. ग. आगरकर ग्रेट डफ लॉर्ड हेस्टिंग 91 / 100मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र..... हे आहे. समाचार दर्पण दर्पण केसरी प्रभाकर 92 / 100' ग्रामगीता ' कोणी लिहिली आहे ? संत तुकडोजी महाराज प्रा. के. अत्रे राम गणेश गडकरी लोकमान्य टिळक 93 / 100डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह........वर्षी केला. 1926 1927 1924 1928 94 / 100कुष्ठरोगांच्या सेवेसाठी बाबा आमटे यांनी स्थापन केलेले आनंदवन कोठे आहे ? चिमूरी वरोरा भद्रावती ब्रह्मपुरी 95 / 100पुण्याजवळ हिंगणे येथे ' अनाथ बालिकाश्रम ' कोणी सुरू केला ? महात्मा फुले सावित्रीबाई फुले महर्षी कर्वे पंडिता रमाबाई 96 / 100' भावार्थदीपिका ' हा मराठीतील महान ग्रंथ कोणी लिहिला ? संत नामदेव संत तुकाराम संत एकनाथ संत ज्ञानेश्वर 97 / 100' महाराष्ट्र धर्म ' नावाचे मासिक कोणी सुरू केली ? विनोबा भावे कर्मवीर भाऊराव पाटील अण्णासाहेब साठे नाना शंकरशेठ 98 / 100डॉ. धोंडो केशव कर्वे कशाशी संबंधित आहेत. कृषी शिक्षण आरोग्य शिक्षण तांत्रिक शिक्षण महिला विद्यापीठ व शिक्षण 99 / 100स्त्री शिक्षणाचे महत्त्व विशद करणारे महाराष्ट्रातील समाजसुधारक कोण ? महात्मा गांधी महात्मा फुले न्या. रानडे वि. रा. शिंदे 100 / 100फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य म्हणून कोणी काम केले ? लोकमान्य टिळक गोपाळ कृष्ण गोखले महर्षी कर्वे गोपाळ गणेश आगरकर Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp