PYQ स्पेशल टेस्ट no. 786

0

PYQ स्पेशल टेस्ट no.786

All the best 👍❤️

       स्वतःला कधी दुसऱ्याबरोबर 

           COMPARE करु नका, 

       कारण तुम्ही खूप छान आहात 

आणि हे सत्य कोणीही बदलू शकत नाही...!!

आजची PYQ स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खलिल Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

1 / 15

........ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे व त्यातून पित्त रस स्रवतो.

2 / 15

पुढीलपैकी कोणती वनस्पती ही परपोषी पोषण करते ?

3 / 15

अहमदनगर - कल्याण मार्गावर कोणता घाट आहे ?

4 / 15

दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय......... या ठिकाणी आहे.

5 / 15

पुणे जिल्ह्यातील भाटघर धरण हे...... नदीवर बांधलेले आहे.

6 / 15

ने , ए , शी हे प्रत्येक खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे आहेत ते ओळखा.

7 / 15

' कृपया उत्तर पाठवावे ' या क्रियापदाचा अर्थ ओळखा.

8 / 15

' त्याच्या घराचा दरवाजा उघडला ' प्रयोग ओळखा.

9 / 15

सुतोवाच करणे

10 / 15

' अभिनिवेश ' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

11 / 15

ताशी 72 की. मी. वेगाने जाणारी एक आगगाडी 30 मीटर लांबीची आहे तर ती आगगाडी किती वेळात एका खांबास ओलांडून जाईल.

12 / 15

तुमचे तोंड वायव्येस असल्यास तुमच्या डाव्या हाताला कोणती दिशा येईल ?

13 / 15

3 मीटर लांबी , 2 मीटर रुंदी व 0.5 मीटर उंची असलेली टाकी भरण्यास किती लिटर पाणी लागेल ?

14 / 15

एका चाकाचा व्यास 35 सेमी आहे तर 3.3 कि.मी. अंतर पार करण्यासाठी त्या चाकाचे किती फेरे होतील.

15 / 15

12 सेकंदात 1 याप्रमाणे अर्ध्या तासात किती पोळ्या लाटून होतील ?

Your score is

The average score is 0%

0%

  हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!