PYQ special test no.769 April 14, 2023 by Ashwini Kadam 0 PYQ स्पेशल टेस्ट no.769 TelegramAll the best 👍❤️ सब्र कर, कोशिश कर, संघर्ष कर पर जब तक जित ना मिले, तब तक हार कर तु मत बैठ।आजची PYQ स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 15महाराष्ट्रातील सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागात आहे ? मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र कोकण 2 / 15महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो ? छ.संभाजीनगर पंढरपूर नाशिक आळंदी 3 / 15नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोठे आहे ? ठाणे गोंदिया बोरिवली चंद्रपूर 4 / 15महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती ? गोदावरी कृष्णा भीमा वैनगंगा 5 / 15भारतातील सैन्य दलाचे सर्वोच्च प्रमुख कोण ? राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान राज्यपाल 6 / 15मराठी भाषा लेखनासाठी........ लिपीचा विचार करतात. देवनागरी ब्राम्ही सकळा सुंदरा 7 / 15ध्वनीचिन्हे हे कशाला म्हणतात ? शब्दांना अक्षरांना A व B यापैकी नाही 8 / 15नामाचे ठिकाणी जो संख्या सुचवण्याचा धर्म आहे त्याला काय म्हणतात ? संख्या विशेषण वचन सामान्य नाम सामान्य रूप 9 / 15सौदामिनी वीज पृथ्वी ऊर्जा महिला 10 / 15पारंपारिक मराठी वर्णमालेत एकूण........ वर्ण आहेत. 46 48 36 26 11 / 154 , 8 , 12 , 16 , ? 15 20 18 22 12 / 15एका गावाच्या लोकसंख्येत 5% ने वाढ होऊन ती 8190 झाली तर वाढ होण्यापूर्वी त्या गावची लोकसंख्या किती ? 8000 7800 7750 7600 13 / 15ते काम 8 मजूर 5 दिवसात संपवतात तर तेच काम 5 मजूर किती दिवसात संपवतील ? 4 5 8 9 14 / 15एका पाण्याचे मोटार एका सेकंदाला 2 क्युसेक पाणी उपसते तर एका तासाला किती पाणी उपसेल ? 2016 ली. 201600 ली. 20160 ली. 2016100 ली. 15 / 15एका भोजनालयातील 20 विद्यार्थ्यांना10 दिवसांचा खर्च 5000 रुपये होतो तर त्याच भोजनालयातील 32 विद्यार्थ्यांचा 7 दिवसांचा खर्च किती होईल ? 2800 रु. 5200 रु. 5600 रु. 6600 रु. Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp