100 mark Revsion special test April 14, 2023 by Ashwini Kadam 0 100 मार्क रिव्हीजन स्पेशल टेस्ट TelegramAll the best 👍❤️फक्त प्रयत्न करत रहा. जे नशिबात नाही ते देखील मिळेल....!!आजची रिव्हीजन स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 10028 फेब्रुवारी हा दिवस ' राष्ट्रीय विज्ञान दिन ' म्हणून कोणत्या भारतीय शास्त्रज्ञांच्या शोधाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो ? सी.व्ही.रमण व्यंकटरमण रामकृष्णन सुब्रमण्यम चंद्रशेखर हरगोविंद खुराना 2 / 100अग्निशामक च्या नळकांड्यामध्ये कोणता वायू असतो ? नायट्रोजन कार्बन डाय-ऑक्साइड ऑक्सीजन ऑरगॉन 3 / 100महाराष्ट्र पोलीस दलाचा स्थापना दिवस कोणता ? 2 जून 1मे 2 जानेवारी 21 ऑक्टोबर 4 / 100' जय जय महाराष्ट्र माझा ' या गीतास राज्यगीत म्हणून जाहीर करण्यात आले आहेत ते गीत कोणत्या कवीने लिहिले आहे ? कुसुमाग्रज केशवसुत राजा निळकंठ बढे यापैकी नाही 5 / 100नवी दिल्ली येथील राजपथाचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे ? कर्तव्य पथ अटल पथ क्रांती पथ हिंद पथ 6 / 1002023 च्या प्रजासत्ताक दिनाच्या दिल्ली येथे झालेल्या परेडमध्ये कोणत्या राज्याच्या चित्ररथाला पहिला क्रमांक मिळाला ? राजस्थान महाराष्ट्र उत्तराखंड केरळ 7 / 100ऑपरेशन ' सर्द हवा ' हे ऑपरेशन कोणातर्फे राबविले जाते ? भारतीय नौदल भारतीय सीमा सुरक्षा दल भारतीय भूदल भारतीय वायुदल 8 / 100कोणत्या दिवशी जागतिक रक्तदान दिन साजरा केला जातो ? 7 एप्रिल 14 जून 29 सप्टेंबर 14 डिसेंबर 9 / 100चौरीचौरा हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ? महाराष्ट्र छत्तीसगड उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल 10 / 100इ. स.1873 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी खालीलपैकी कोणत्या समाजाची स्थापना केली ? ब्राम्हो समाज सत्यशोधक समाज प्रार्थना समाज आर्य समाज 11 / 100महाराष्ट्र दिवस कोणत्या तारखेला साजरा केला जातो ? 15 ऑगस्ट 26 जानेवारी 01 मे 08 मार्च 12 / 100भारताचे पहिले गृहमंत्री कोण ? सरदार वल्लभभाई पटेल डॉ. राजेंद्र प्रसाद डॉ बाबासाहेब आंबेडकर डॉ. राममनोहर लोहिया 13 / 100केंद्रीय यंत्रणाचे ED पूर्ण नाव काय ? Information directorate English directorate Empanelment directorate Engineering directoriete 14 / 100गडचिरोली जिल्ह्याचे सध्याचे पालकमंत्री कोण आहेत ? अम्रीशराव आत्राम विजय वडेटीवारा देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे 15 / 1002023 G - 20 गटाचे अध्यक्ष पद कोणत्या देशाकडे आहे ? इंडोनेशिया भारत नेपाळ बांगलादेश 16 / 100एका भोजनालयातील 20 विद्यार्थ्यांना10 दिवसांचा खर्च 5000 रुपये होतो तर त्याच भोजनालयातील 32 विद्यार्थ्यांचा 7 दिवसांचा खर्च किती होईल ? 2800 रु. 5200 रु. 5600 रु. 6600 रु. 17 / 100एका पाण्याचे मोटार एका सेकंदाला 2 क्युसेक पाणी उपसते तर एका तासाला किती पाणी उपसेल ? 2016 ली. 201600 ली. 20160 ली. 2016100 ली. 18 / 100ते काम 8 मजूर 5 दिवसात संपवतात तर तेच काम 5 मजूर किती दिवसात संपवतील ? 4 5 8 9 19 / 100एका गावाच्या लोकसंख्येत 5% ने वाढ होऊन ती 8190 झाली तर वाढ होण्यापूर्वी त्या गावची लोकसंख्या किती ? 8000 7800 7750 7600 20 / 1004 , 8 , 12 , 16 , ? 15 20 18 22 21 / 100पारंपारिक मराठी वर्णमालेत एकूण........ वर्ण आहेत. 46 48 36 26 22 / 100सौदामिनी वीज पृथ्वी ऊर्जा महिला 23 / 100नामाचे ठिकाणी जो संख्या सुचवण्याचा धर्म आहे त्याला काय म्हणतात ? संख्या विशेषण वचन सामान्य नाम सामान्य रूप 24 / 100ध्वनीचिन्हे हे कशाला म्हणतात ? शब्दांना अक्षरांना A व B यापैकी नाही 25 / 100मराठी भाषा लेखनासाठी........ लिपीचा विचार करतात. देवनागरी ब्राम्ही सकळा सुंदरा 26 / 100भारतातील सैन्य दलाचे सर्वोच्च प्रमुख कोण ? राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान राज्यपाल 27 / 100महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती ? गोदावरी कृष्णा भीमा वैनगंगा 28 / 100नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोठे आहे ? ठाणे गोंदिया बोरिवली चंद्रपूर 29 / 100महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो ? छ.संभाजीनगर पंढरपूर नाशिक आळंदी 30 / 100महाराष्ट्रातील सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागात आहे ? मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र कोकण 31 / 100शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो. विधानपुरक शब्द कोणता आहे ? चांदण्यात शरदाच्या गुलमोहर मोहक 32 / 100अलीकडे मी तुम्हाला एकही पत्र लिहिले नाही. उद्देश कोणते ? अलीकडे तुम्हाला मी पत्र 33 / 100पहाटेच्या वेळी चाफा गंधीत व मादक दिसतो. उद्देश ओळखा. पहाटेच्या वेळी गंधित मादक चाफा 34 / 100काळेभोर डोळे सुंदर दिसतात. उद्देश कोणते आहे ? डोळे सुंदर दिसतात काळेभोर 35 / 100भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. उद्देश्य विस्तार ओळखा. कामगिरी भारतीय क्रिकेट संघातील चांगली खेळाडूंनी 36 / 100आकांक्षाने सुरेल गीत म्हटले. ' सुरेल ' हे काय आहे ? विधेय विधेपूरक विधेय विस्तार कर्मविस्तार 37 / 100तुमची गाय दिसायला सुरेखा आहे. विधेयक पूरक कोणते ? आहे दिसायला सुरेख गाय तुमची 38 / 100त्याचा थोरला भाऊ कॅरम चांगला खेळतो. उद्देश्य कोणते ? त्याचा थोरला कॅरम चांगला भाऊ खेळतो 39 / 100आम्ही जातो आमूच्या गावा. विधेय कोणते आहे ? गावा आमुच्या आम्ही जातो 40 / 100राम भोळा दिसतो. विधानपुरक शब्द ओळखा. राम भोळा दिसतो यापैकी नाही 41 / 100ज्याच्या विषयी वक्ता बोलतो त्यास काय म्हणतात ? उद्देश विधेय कर्म उद्देश विशेषण 42 / 100तिला मी आई म्हणतो. उद्देश्य विभाग ओळखा. तिला आई मी तिला आई म्हणतो 43 / 100त्याच्या प्रयत्नांना यश आलेच पाहिजे. उद्देश कोणते ? प्रयत्नांना त्याच्या यश पाहिजे 44 / 100आज संपत्ती त्याज पाशी आहे. मूळ उद्देश कोणते ? आज त्याज पाशी संपत्ती आहे 45 / 100राधिका टी.व्ही. पाहत पाहत झोपली. उद्देश ओळखा. राधिका टी. व्ही. पाहत - पाहत झोपली 46 / 100नील क्रांती.....शी संबंधित आहे. दुग्ध उत्पादन मत्स्य उत्पादन शेती उत्पादन यापैकी नाही 47 / 100भारतातील सर्वात मोठा धबधबा कोणत्या राज्यात आहे ? कर्नाटक आंध्र प्रदेश तमिळनाडू केरळ 48 / 100भारतात प्रामुख्याने कोणत्या वाऱ्यापासून पाऊस पडतो ? पश्चिम वारे मौसमी वारे पूर्वी वारे लू वारे 49 / 100भारतातील आकाराने सर्वात लहान राज्य.......आहे. त्रिपुरा नागालँड सिक्कीम गोवा 50 / 100अरवली या प्राचीन पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते ? दोड्डाबेट्टा सैराट गुरुशिखर एव्हरेस्ट 51 / 100आगपेटीच्या ज्वालाग्राही पृष्ठभागावर कोणता पदार्थ लावलेला असतो ? पिवळा फॉस्फरस तांबडा फॉस्फरस गंधक कार्बन 52 / 100खालीलपैकी सस्तन प्राणी कोणता ? झुरळ कावळा सरडा देवमासा 53 / 100शोभेची दारू तयार करण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर करतात ? गंधक फॉस्फरस कॉपर ग्राफाईट 54 / 100वनस्पतीच्या खोडात........पाणी व क्षार यांचे वहन होते. मुलकेशातून पेशी आवरणातून जलवाहिन्यातून पर्णकोशीतून 55 / 100भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोठे आहे ? कुडनकुलम श्रीहरीकोटा तारापूर यापैकी नाही 56 / 100मानवातील गुणसूत्रांची संख्या......इतकी आहे. 20 36 24 46 57 / 100पृथ्वी व तार्यातील अंतर मोजण्यासाठी कोणते एकक वापरतात ? प्रकाश वर्ष किलोमीटर मायक्रोमीटर यापैकी नाही 58 / 100जमिनीवरून हवेतील लक्षाचा वेध घेऊ शकणारे क्षेपणास्त्र कोणते ? अग्नी पृथ्वी त्रिशूल नाग 59 / 100' हिमोग्लोबिन ' हे कशाचे वहन करते ? लोह ऑक्सीजन हिम प्रोटिन्स 60 / 100विमानाचा शोध खालीलपैकी कोणी लावला ? एडिसन जेम्स वॅट राईट बंधू गॅलेलियो 61 / 100सर्वात कठीण वस्तू कोणती ? शिसे लोखंड ॲल्युमिनियम हिरा 62 / 100खालीलपैकी कोणता रोग संसर्गजन्य नाही ? मधुमेह क्षय नायटा अमांश 63 / 100मुडदूस हा रोग या जीवनसत्त्वाच्या अभावामुळे होतो ? अ जीवनसत्व ब जीवनसत्व क जीवनसत्व ड जीवनसत्व 64 / 100पाण्यामध्ये हे प्रमुख घटक असतात ? ऑक्सिजन व हायड्रोजन ऑक्सिजन व नायट्रोजन ऑक्सिजन , हायड्रोजन व नायट्रोजन हायड्रोजन व नायट्रोजन 65 / 100चांदीची संज्ञा काय आहे ? Ag Sl SV Na 66 / 100खालीलपैकी कोणता जलविदयुत प्रकल्प आहे ? कोराडी खापरखेडा एकलहरे कोयना 67 / 100मुंबई - गोवा महामार्गाचा नवीन क्रमांक काय आहे ? NH 4 NH 54 NH 66 NH 10 68 / 100खालील नमूद केलेली कोणती नदी पश्चिमवाहिनी आहे ? तापी गोदावरी कृष्णा वैनगंगा 69 / 100कोणत्या जिल्हास ' ज्वारीचे कोठार ' म्हणतात ? सोलापूर सातारा अहमदनगर बीड 70 / 100कोणत्या जिल्हात जास्त संख्येने तलाव आहेत ? चंद्रपूर भंडारा गोंदिया नागपूर 71 / 100खालीलपैकी कोणते धरण ठाणे जिल्ह्यात आहे ? बारवी गोसीखुर्द गंगापूर जायकवाडी 72 / 100उस्मानाबाद शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे ? वैतरणा तेरणा भोगावती प्राणहिता 73 / 100अहमदनगर जिल्ह्यातील खालीलपैकी उंच शिखर कोणते ? साल्हेर अंकाई - टंकाई हरिश्चंद्रगड महाबळेश्वर 74 / 100कळसुबाई शिखराची उंची किती मीटर आहे ? 1848 मीटर 1646 मीटर 1555 मीटर 1630 मीटर 75 / 100उस्मानाबाद जिल्ह्यापासून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली आहे ? जालना लातूर गडचिरोली वाशिम 76 / 100' पाचगणी ' हे पर्यटन ठिकाण कोणत्या जिल्ह्यात येते ? पुणे सांगली सातारा कोल्हापूर 77 / 100महाराष्ट्र एकूण किती कृषी हवामान विभाग आहेत ? 3 5 7 9 78 / 100सागरेश्वर अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ? सातारा सांगली पुणे कोल्हापूर 79 / 100कृष्णा नदीचे उगम स्थान कोणते आहे ? महाबळेश्वर त्र्यंबकेश्वर भीमाशंकर प्रीतीसंगम 80 / 100महाराष्ट्रातील डोंगराच्या उत्तरेकडून दक्षिणेकडे याप्रमाणे क्रम लावा. - सातपुडा - सातमाळा , अजिंठा , शंभू महादेव शंभू महादेव , अजिंठा , सातपुडा - सातमाळा शंभू महादेव , बालघाट , सातपुडा - सातमाळा सातपुडा - सातमाळा , शंभू महादेव , अजिंठा 81 / 100महाराष्ट्र राज्यातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता आहे ? गडचिरोली सिंधुदुर्ग गोंदिया नंदुरबार 82 / 100' मराठी सत्तेचा उदय ' हे पुस्तक कोणी लिहिले ? महात्मा फुले लोकमान्य टिळक न्या. रानडे वि. दा. सावरकर 83 / 100ऋग्वेद.......या काळात रचला गेला. ताम्रपाषाणयुग लोहयुग अश्मयुग पाषण युग 84 / 100बाल्कन प्रदेश हा कोणत्या साम्राज्यात मोडणारा प्रदेश होता ? जर्मनी ऑस्ट्रिया तुर्की इंग्लंड 85 / 100व्हल्टेअर यांनी लिहिलेल्या ग्रंथाचे नाव काय आहे ? स्पिरिट ऑफ लॉज कॅन्डीड एमील यापैकी नाही 86 / 100भारतात प्रकाशित झालेले पहिले वर्तमानपत्र कोणते ? दि बेंगॉल गॅझेट दि कलकत्ता गॅझेट अमृत बझारपत्रिका मुंबई समाचार 87 / 100ऐतिहासिक शब्दकोशाची रचना........ यांनी केली. वि.का. राजवाडे रा. ना. दांडेकर यशवंत न. केळकर यापैकी नाही 88 / 100मंडल आयोगाने........च्या आरक्षणाची शिफारस केली. अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागासवर्ग यापैकी नाही 89 / 100कागदाचा शोध लागण्यापूर्वी लिखाणासाठी........झाडाच्या सालीचा उपयोग केला जात असे. निमवृक्ष वटवृक्ष तमालवृक्ष सालवृक्ष 90 / 100विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणी केला ? लॉर्ड बेटिंग लॉर्ड डलहौसी लॉर्ड रिपन लॉर्ड मी कॉलेज 91 / 100स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून कोणाला नेमण्यात आले ? सी. राजगोपालचार्य राजेंद्र प्रसाद माउंट बॅटन जवाहरलाल नेहरू 92 / 100फ्रेंच राज्यक्रांतीचा....... हा उद्गाता मानला जातो. रुसो होल्टेअर मॉन्टीस्कु यापैकी नाही 93 / 100कोणत्या वर्षी गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त करण्यात आला ? 1961 1947 1951 1971 94 / 100भारत सेवक समाज या संस्थेची स्थापना 1905 मध्ये कोणी केली ? महात्मा गांधी महर्षी कर्वे नामदार गोखले डॉ. आंबेडकर 95 / 100अंदमानच्या तुरुंगात काळ्या पाण्याची शिक्षा कोणी भोगली ? सावरकर पंडित नेहरू महात्मा गांधी राजगोपालाचारी 96 / 100भारताचे शेवटचे व्हाईसरॉय कोण होते ? लॉर्ड वेव्हेल लॉर्ड कॅनिंग लॉर्ड माऊंटबॅटन लॉर्ड वेलिंग्टन 97 / 100गणेश वासुदेव जोशी यांना........ या टोपण नावाने ओळखतात. रावबहादुर सेनापती सार्वजनिक काका भाऊसाहेब 98 / 100कोणत्या देशात कोणतेही खनिज आढळत नाही ? फ्रान्स स्विझर्लंड स्वीडन पेरू 99 / 100समुद्र सपाटीपासून जसजसे वर जावे तसतसा हवेच्या दाबावर काय फरक पडतो ? कमी होतो जास्त होतो तसाच राहतो काहीही परिणाम होत नाही 100 / 100ऑस्ट्रेलियातील गवताळ प्रदेशास कोणत्या नावाने संबोधले जाते ? वेल्ड प्रेअरीज स्टेप्स डाऊन्स Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp