PYQ स्पेशल टेस्ट no.703 March 26, 2023 by Ashwini Kadam 0 PYQ स्पेशल टेस्ट no.703 TelegramAll the best 👍❤️यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छाअपयशी होण्याच्या भितिपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे....!!आजची PYQ स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 15कर्कवृत्त या राज्यांमधून जात नाही ? मध्य प्रदेश पश्चिम बंगाल राजस्थान ओडिशा 2 / 15भारुड हा रचना प्रकार कोणी रूढ केला ? संत तुकाराम संत ज्ञानेश्वर संत एकनाथ संत नामदेव 3 / 15जगातील सर्वात मोठे बेट कोणते ? टास्मानिया ग्रीनलँड आइसलँड नॉर्वे 4 / 15महाराष्ट्रातील........ या नदीला दक्षिण गंगा म्हणतात. भीमा गोदावरी पूर्णा कृष्णा 5 / 15पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली ? महर्षी धोंडो केशव कर्वे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजश्री शाहू महाराज सयाजीराव गायकवाड 6 / 15' मंत्रालय ' या शब्दाचा प्रचलित विग्रह सांगा. मंत्र + आलय मंत्रा + लय मंत्री + आलय मंत्रा + आलय 7 / 15खालीलपैकी वेगळ्या वचनाचा शब्द ओळखा. भिंत भेट जाती विहीर 8 / 15' परवानगीशिवाय आत येऊ नये ' वाक्याचा प्रकार ओळखा . आज्ञार्थी संकेतार्थी विद्यर्थी भावार्थी 9 / 15प्रयोग ओळखा. तो बैल बांधतो. कर्मणी प्रयोग कर्तरी प्रयोग भावे प्रयोग संकीर्ण प्रयोग 10 / 15' जीव टांगणीला लागणे ' या वाक्प्रचाराचा अर्थ शोधा. जीवावर उदार होणे उतावीळ होणे खूप कष्ट करणे चिंताग्रस्त होणे 11 / 15संगीता व तिची आई यांच्या वयाचे गुणोत्तर 3 : 11 आहे त्यांच्या वयातील फरक 24 वर्ष आहे तर संगीताचे आजचे वय किती ? 9 वर्षे 23 वर्षे 22 वर्षे यापैकी नाही 12 / 15एक धावपटू 200 मीटर अंतर 24 सेकंदात पार करतो तर त्याचा ताशी वेग किती ? 20 की. मी. 24 की. मी. 28.5 की. मी. 30 की. मी. 13 / 15सहा मुलांनी एका खेळात भाग घेतला आहे. प्रत्येकाला दुसऱ्या मुलाशी सामना खेळायचा आहे. तर त्यांच्यात एकूण किती सामने होतील ? 6 10 15 11 14 / 15एका सांकेतिक भाषेत 5783 ही संख्या 4874 अशी लिहितात तर 8461 ही संख्या कशी लिहाल ? 7572 9370 9572 7552 15 / 15श्याम फोटोतील व्यक्तीकडे बोट दाखवत म्हणाला , " हिच्या मामाची एकुलती एक मुलगी ही माझी आई लागते " तर फोटोतील व्यक्ती श्यामची कोण ? मामे बहीण आते बहीण मावस बहीण बहीण Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp