100 मार्क रिव्हीजन स्पेशल टेस्ट March 26, 2023 by Ashwini Kadam 0 100 मार्क रिव्हीजन स्पेशल टेस्ट TelegramAll the best 👍❤️यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छाअपयशी होण्याच्या भितिपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे....!!आजची रिव्हीजन स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 100श्याम फोटोतील व्यक्तीकडे बोट दाखवत म्हणाला , " हिच्या मामाची एकुलती एक मुलगी ही माझी आई लागते " तर फोटोतील व्यक्ती श्यामची कोण ? मामे बहीण आते बहीण मावस बहीण बहीण 2 / 100एका सांकेतिक भाषेत 5783 ही संख्या 4874 अशी लिहितात तर 8461 ही संख्या कशी लिहाल ? 7572 9370 9572 7552 3 / 100सहा मुलांनी एका खेळात भाग घेतला आहे. प्रत्येकाला दुसऱ्या मुलाशी सामना खेळायचा आहे. तर त्यांच्यात एकूण किती सामने होतील ? 6 10 15 11 4 / 100एक धावपटू 200 मीटर अंतर 24 सेकंदात पार करतो तर त्याचा ताशी वेग किती ? 20 की. मी. 24 की. मी. 28.5 की. मी. 30 की. मी. 5 / 100संगीता व तिची आई यांच्या वयाचे गुणोत्तर 3 : 11 आहे त्यांच्या वयातील फरक 24 वर्ष आहे तर संगीताचे आजचे वय किती ? 9 वर्षे 23 वर्षे 22 वर्षे यापैकी नाही 6 / 100' जीव टांगणीला लागणे ' या वाक्प्रचाराचा अर्थ शोधा. जीवावर उदार होणे उतावीळ होणे खूप कष्ट करणे चिंताग्रस्त होणे 7 / 100प्रयोग ओळखा. तो बैल बांधतो. कर्मणी प्रयोग कर्तरी प्रयोग भावे प्रयोग संकीर्ण प्रयोग 8 / 100' परवानगीशिवाय आत येऊ नये ' वाक्याचा प्रकार ओळखा . आज्ञार्थी संकेतार्थी विद्यर्थी भावार्थी 9 / 100खालीलपैकी वेगळ्या वचनाचा शब्द ओळखा. भिंत भेट जाती विहीर 10 / 100' मंत्रालय ' या शब्दाचा प्रचलित विग्रह सांगा. मंत्र + आलय मंत्रा + लय मंत्री + आलय मंत्रा + आलय 11 / 100पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली ? महर्षी धोंडो केशव कर्वे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजश्री शाहू महाराज सयाजीराव गायकवाड 12 / 100महाराष्ट्रातील........ या नदीला दक्षिण गंगा म्हणतात. भीमा गोदावरी पूर्णा कृष्णा 13 / 100जगातील सर्वात मोठे बेट कोणते ? टास्मानिया ग्रीनलँड आइसलँड नॉर्वे 14 / 100भारुड हा रचना प्रकार कोणी रूढ केला ? संत तुकाराम संत ज्ञानेश्वर संत एकनाथ संत नामदेव 15 / 100कर्कवृत्त या राज्यांमधून जात नाही ? मध्य प्रदेश पश्चिम बंगाल राजस्थान ओडिशा 16 / 100संस्कृत मधून मराठीत आलेले व त्याचे स्वरूपात राहिलेल्या शब्दांना.......... म्हणतात. तद्भव तत्सम देशी परकीय 17 / 100शब्दसिद्ध होण्याच्या क्रियेस......... म्हणतात. शब्दसिद्धी प्रत्यय घटित उपसर्ग घटित अनुकरण वाचक 18 / 100' सार ' हा शब्द कोणत्या भाषेतून आला आहे ? कानडी तमीळी तेलगू हिंदी 19 / 100' गजाली ' हा शब्द.........भाषेतील आहे. वऱ्हाडी नागपुरी कोकणी अहिराणी 20 / 100पुढीलपैकी तद्भव शब्द ओळखा. कर जल घाम हस्त 21 / 100खालीलपैकी कोणता शब्द पोर्तुगीज भाषेतून आला आहे ? हापूस अर्ज सामान अण्णा 22 / 100गटाबाहेरचा शब्द कोणता ? पुष्प घास जल प्रीती 23 / 100पुढीलपैकी कोणता शब्द परभाषीय शब्द आहे ? डोंगर दगड लेकरू गाडगे 24 / 100देशी शब्दांचा योग्य तो गट ओळखा. अर्ज , बटाटा , कोबी , अत्तर बाजरी , वांगे , ढेकूण , चिमणी घर , सासू , सासरा , गाव भीती , पृथ्वी , चाक , आग 25 / 100' डोळा ' या शब्दाचा शब्दसिद्धीनुसार प्रकार कोणता ? देशी शब्द परभाषीय शब्द तत्सम शब्द इंग्रजी शब्द 26 / 100' अर्ज ' हा शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आला आहे ? कानडी फारसी अरबी हिंदी 27 / 100तेलगू भाषिक नसलेला शब्द. अनारसा शिकेकाई बंडी खलबत्ता 28 / 100खालीलपैकी तद्भव शब्द ओळखा . अडकिता अद्दल हात समोरासमोर 29 / 100कोणत्या शब्दास तद्भव म्हणावे ? मूळ संस्कृत शब्दाच्या रूपात बदल न झालेला मूळ संस्कृत शब्दाच्या रूपात बदल झालेल्या मूळ संस्कृत शब्दांची संधी झालेल्या मूळ संस्कृत शब्दास प्रत्यय लागलेल्या 30 / 100पुढील शब्दांपैकी तत्सम शब्द ओळखा. कवि काम चाक सासरा 31 / 100इंग्रजांनी केलेल्या गोळीबारात शिरीष कुमार मेहता यांच्यासह अनेक मुले शहीद झाले त्यांच्या स्मरणार्थ कोणत्या ठिकाणी स्मारक बांधण्यात आले आहे ? जळगाव जालना नंदुरबार धुळे 32 / 100शहादा तालुक्यात कोणते गरम पाण्याचे झरे आहेत ? उनपदेव सुनपदेव वरील सर्व यापैकी नाही 33 / 100नंदुरबार जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात जैव संवर्धन क्षेत्र आहे ? अक्राणी तळोदा शहादा नंदुरबार 34 / 100नंदुरबार जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते ? खंडाळा तोरणमाळ म्हैसमाळ महाबळेश्वर 35 / 100खालीलपैकी नंदुरबार जिल्ह्यातील शिखरे कोणती ? अस्तंबा तोरणमाळ वरील दोन्ही यापैकी नाही 36 / 100नवापूर येथील कोणत्या पिकाला G I मानांकन प्राप्त झाला आहे ? ज्वारी गहू तूरडाळ यापैकी नाही 37 / 100तापी व गोमती नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी झाला आहे ? अक्कलकुवा अक्राणी शहादा नवापूर 38 / 1002011 च्या जनगणनेनुसार सर्वात कमी साक्षरता असलेला जिल्हा कोणता ? धुळे सातारा नंदुरबार अमरावती 39 / 100नंदुरबार जिल्हा कशाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो ? आदिवासींचा जिल्हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा दुधा तुपाचा जिल्हा ज्वारीचे कोठार 40 / 100....... ही नंदन गवळी राजा यांची नगरी होती. नंदुरबार धुळे सातारा यापैकी नाही 41 / 100नंदुरबार जिल्ह्याच्या पूर्वेस व दक्षिणेस कोणता जिल्हा आहे ? परभणी जिल्हा परभणी जिल्हा धुळे जिल्हा यापैकी नाही 42 / 100नंदुरबार जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत ? 5 6 7 8 43 / 100नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्याच्या विभाजनातून झाली आहे ? सातारा धुळे परभणी यापैकी नाही 44 / 100नंदुरबार जिल्हा मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे ? नंदुरबार अक्राणी शहादा यापैकी नाही 45 / 100नंदुरबार जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ? नागपूर अमरावती नाशिक पुणे 46 / 100भारतातील रेशीम उत्पादनात अग्रेसर राज्य कोणते ? महाराष्ट्र राजस्थान कर्नाटक हरियाणा 47 / 100गाय : वासरू : : हरिण : ? लेकरू करडू शावक रेडकू 48 / 100माणसांची गर्दी तशी काजूंची....... चढत थप्पी गाथण जुडी 49 / 100' सलाम ' या कवितासंग्रहाचे कवी कोण ? मंगेश पाडगावकर केशवसुत कुसुमाग्रज वसंत बापट 50 / 100खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. गाईचे हंबरणे हत्तीचे - चित्कारणे गाढवाचे - खिंकाळणे म्हशीचे - रेकणे 51 / 100' हायकु ' हा काव्यप्रकार.........भाषेतून मराठीत आला आहे. हिंदी जपानी अरबी फ्रेंच 52 / 100खालीलपैकी कोणता शब्द समूहदर्शक शब्द नाही ? थवा तांडा कळप बांबू 53 / 100नारायण राजहंस यांना ' बालगंधर्व ' ही पदवी कोणी दिली ? महात्मा फुले लोकमान्य टिळक गोपाळ गणेश आगरकर यापैकी नाही 54 / 100' गोलपिठा ' हा कवितासंग्रह.........यांचा आहे. नामदेव ढसाळ दया पवार नारायण सुर्वे यापैकी नाही 55 / 100मोराच्या ध्वनीला काय म्हणतात ? हंबरणे केकारव चित्कारणे भुंकणे 56 / 100हरणांचा.........असतो. थवा जथा तांडा कळप 57 / 100जसा पक्षांचा थवा तसा गुलाबांचा - घोस मोळी ताटवा रास 58 / 100पानिपत या साहित्याचे लेखक कोण आहेत ? विश्वास पाटील दया पवार शिवाजी सावंत अरुण वैद्य 59 / 100मराठी वृत्तपत्राचे जनक कोण ? विष्णुशास्त्री चिपळूणकर हरि नारायण आपटे बाळशास्त्री जांभेकर केशवसुत 60 / 100ग्रामगीतेचे लेखक ? महात्मा फुले संत तुकडोजी महाराज गाडगे महाराज विनोबा भावे 61 / 100' अर्जुन पुरस्कार ' कोणत्या क्षेत्रात दिला जातो ? साहित्य पत्रकारिता क्रीडा चित्रपट 62 / 100महाराष्ट्रामधील एकूण हवामान विभाग किती आहेत ? 7 8 9 10 63 / 100इंडियन पिनल कोड ( भारतीय दंड विधान संहिता ) कधी संमत झाला ? 1860 1862 1864 1865 64 / 100' मराठी भाषेचे पाणिनी ' असे कोणाला म्हटले जाते. बाळशास्त्री जांभेकर दादोबा पांडुरंग तर्खडकर विष्णुशास्त्री चिपळूणकर यापैकी नाही 65 / 100जागतिक हिंदी दिवस केव्हा साजरा केला जातो ? 10 जानेवारी 9 जानेवारी 8 जानेवारी 7 जानेवारी 66 / 100' तूरग ' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. ससा घोडा गाढव कासव 67 / 100महाराष्ट्रातील सर्वात जुनी लेणी कोणती ? पितळखोरा अजंठा वेरूळ यापैकी नाही 68 / 100राधानगरी धरण कोणत्या नदीवर आहे ? गोदावरी गंगा भोगावती कावेरी 69 / 100ग्रामपंचायतिचे अंदाजपत्रक कोण मंजूर करतो ? जिल्हा परिषद विधान परिषद पंचायत समिती यापैकी नाही 70 / 100जागतिक तंबाखू विरोधी दिन केव्हा साजरा केला जातो ? 30 मे 31 मे 29 मे 28 मे 71 / 100' बाल हत्या प्रतिबंधक कायदा ' केव्हा संमत झाला ? 1830 1829 1820 1823 72 / 100' मुंबई कामगार संघाची ' स्थापना कोणी केली ? श्रीपाद अमृत डांगे मदन मोहन मालवीय नारायण लोखंडे सरदार वल्लभभाई पटेल 73 / 100सर्वात उंच रेल्वे ब्रिज कोणत्या नदीवर आहे ? गंगा नाईल चिनाब अमेझॉन 74 / 100कुकरच्या पेशी कोठे आढळतात ? जठर यकृत स्वदुपिंड यापैकी नाही 75 / 100मोरचूद ची संज्ञा ओळखा. CuSO4 CO2 H2O यापैकी नाही 76 / 10052 दरवाजांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते ? पुणे औरंगाबाद ( संभाजी नगर ) उस्मानाबाद मुंबई 77 / 100जरी आंधळी मी तुला पाहते. ( अलंकार ओळखा.) विरोधाभास दृष्टांत उत्प्रेक्षा शब्दसिद्धी 78 / 100रामराव शेतात बैलासारखे राहतात. ( शब्दशक्ती ओळखा.) लक्षणा अभिधा लाक्षणिक व्यंजना समिधा 79 / 100भाषेच्या अलंकाराचे प्रामुख्याने.......प्रकार होतात. चार वीस दोन पाच 80 / 100शब्द उच्चारल्याबरोबर विशिष्ट वस्तू - पदार्थ डोळ्यासमोर येतो. ती शब्दशक्ती कोणती ? लक्षणा अभिधा लाक्षणिक प्रथमा 81 / 100आईसारखी मायाळू आईच ! अलंकार ओळखा. श्लेष अनन्वय स्वभोवोक्ती दृष्टांत 82 / 100उषःकाल होता होता काळरात्र झाली....... या पंक्तीतून कोणता अर्थ व्यक्त होतो. वाच्यार्थ शब्दार्थ व्यंगार्थ यापैकी नाही 83 / 100' सुसंगती सदा घडो , सुजन वाक्य कानी पडो ' या वाक्यातील अलंकार ओळखा. यमक श्लेष अनुप्रास उपमा 84 / 100पुढील वाक्यातील लक्ष अर्थ ओळखा. तो कप पिऊन टाक. भाकरी खा चहा पी भात देऊन टाक रोटी दे 85 / 100' त्याचे वडील सरकारचा पाहुणचार घेत आहेत '. यामधील अलंकार ओळखा. दृष्टांत ससंदेश पर्यायोक्ती असंगती 86 / 100शब्दांच्या अंगी खालीलपैकी कोणती शक्ती नसते ? अभिधा लक्षणा व्यंजना अव्यय 87 / 100वियोगार्थ मिलन होते नेम हा जगाचा | यामधील अलंकार ओळखा. असंगती विरोधाभास ( विरोध ) अन्यक्ती पर्यायोक्ती 88 / 100' घड्याळाने पाच वाजल्याचे दर्शविले. ' या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा. अभिधा व्यंजना लक्षणा लाक्षणीय 89 / 100अमृताहुनी गोड | नाम तुझे देवा || यामधील अलंकार कोणता ? व्यतिरेक भ्रांतीमान रूपक अतिशयोक्ती 90 / 100' चला , पानावर बसा ' या वाक्यातून प्रकट होणारा अर्थ कोणता ? वाच्यार्थ व्यंगार्थ लक्ष्यार्थ विरोधार्थ 91 / 100वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एक किंवा अधिक वर्णांची पुनरावृत्ती करून नादमयता साधली जाते , तेव्हा........अलंकार होतो. यमक श्लेष अनुप्रास अतिशयोक्ती 92 / 100शब्दांचा अर्थ व्यक्त करणाऱ्या किती शक्ती असतात ? तीन अनेक दोन चार 93 / 100भारतातील सतीची चाल कायद्याने बंद करणारा गव्हर्नर कोणता ? लॉर्ड कॅनिंग लॉर्ड डलहौसी लॉर्ड बेटिंग लॉर्ड मियो 94 / 100एकूण गोलमेज परिषदा किती झाल्या ? चार तीन दोन एक 95 / 100कोकण किनारपट्टीतील अगदी उत्तरेकडील नदी कोणती ? वैनगंगा पैनगंगा दमणगंगा यापैकी नाही 96 / 100सर्वाधिक क्षेत्रफळ असलेला महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग कोणता ? पुणे नाशिक औरंगाबाद ( संभाजीनगर ) नागपूर 97 / 100इंदिरा गांधीच्या समाधी स्थळाचे नाव काय आहे ? चैत्यभूमी राजघाट शांतीवन शक्ती स्थळ 98 / 100गगनचुंबी इमारतींचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते ? न्यूयॉर्क मुंबई पॅरिस यापैकी नाही 99 / 100आर.बी.आय.चे मुख्यालय कोठे आहे ? दिल्ली पुणे मुंबई यापैकी नाही 100 / 100जगातील सर्वाधिक साखर उत्पादक देश कोणता ? ब्राझील भारत चीन यापैकी नाही Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp