PYQ स्पेशल टेस्ट no.703 March 26, 2023 by Ashwini Kadam 0 PYQ स्पेशल टेस्ट no.703 TelegramAll the best 👍❤️यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छाअपयशी होण्याच्या भितिपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे....!!आजची PYQ स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 15कर्कवृत्त या राज्यांमधून जात नाही ? मध्य प्रदेश पश्चिम बंगाल राजस्थान ओडिशा 2 / 15भारुड हा रचना प्रकार कोणी रूढ केला ? संत तुकाराम संत ज्ञानेश्वर संत एकनाथ संत नामदेव 3 / 15जगातील सर्वात मोठे बेट कोणते ? टास्मानिया ग्रीनलँड आइसलँड नॉर्वे 4 / 15महाराष्ट्रातील........ या नदीला दक्षिण गंगा म्हणतात. भीमा गोदावरी पूर्णा कृष्णा 5 / 15पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली ? महर्षी धोंडो केशव कर्वे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजश्री शाहू महाराज सयाजीराव गायकवाड 6 / 15' मंत्रालय ' या शब्दाचा प्रचलित विग्रह सांगा. मंत्र + आलय मंत्रा + लय मंत्री + आलय मंत्रा + आलय 7 / 15खालीलपैकी वेगळ्या वचनाचा शब्द ओळखा. भिंत भेट जाती विहीर 8 / 15' परवानगीशिवाय आत येऊ नये ' वाक्याचा प्रकार ओळखा . आज्ञार्थी संकेतार्थी विद्यर्थी भावार्थी 9 / 15प्रयोग ओळखा. तो बैल बांधतो. कर्मणी प्रयोग कर्तरी प्रयोग भावे प्रयोग संकीर्ण प्रयोग 10 / 15' जीव टांगणीला लागणे ' या वाक्प्रचाराचा अर्थ शोधा. जीवावर उदार होणे उतावीळ होणे खूप कष्ट करणे चिंताग्रस्त होणे 11 / 15संगीता व तिची आई यांच्या वयाचे गुणोत्तर 3 : 11 आहे त्यांच्या वयातील फरक 24 वर्ष आहे तर संगीताचे आजचे वय किती ? 9 वर्षे 23 वर्षे 22 वर्षे यापैकी नाही 12 / 15एक धावपटू 200 मीटर अंतर 24 सेकंदात पार करतो तर त्याचा ताशी वेग किती ? 20 की. मी. 24 की. मी. 28.5 की. मी. 30 की. मी. 13 / 15सहा मुलांनी एका खेळात भाग घेतला आहे. प्रत्येकाला दुसऱ्या मुलाशी सामना खेळायचा आहे. तर त्यांच्यात एकूण किती सामने होतील ? 6 10 15 11 14 / 15एका सांकेतिक भाषेत 5783 ही संख्या 4874 अशी लिहितात तर 8461 ही संख्या कशी लिहाल ? 7572 9370 9572 7552 15 / 15श्याम फोटोतील व्यक्तीकडे बोट दाखवत म्हणाला , " हिच्या मामाची एकुलती एक मुलगी ही माझी आई लागते " तर फोटोतील व्यक्ती श्यामची कोण ? मामे बहीण आते बहीण मावस बहीण बहीण Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)