पालघर जिल्हा स्पेशल टेस्ट March 28, 2023 by Ashwini Kadam 0 पालघर जिल्हा स्पेशल टेस्ट TelegramAll the best 👍❤️यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छाअपयशी होण्याच्या भितिपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे...!!आजची पालघर जिल्हा स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 10पालघर जिल्हा...... जिल्ह्याचे विभाजन करून 1 ऑगस्ट इ. स.2014 रोजी निर्मिती करण्यात आलेला आहे ? रायगड ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग 2 / 10पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मिठागरे आहेत ? बरोबर चूक 3 / 10महाराष्ट्रातील 36 वा जिल्हा म्हणून ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली ? चूक बरोबर 4 / 10पालघर जिल्ह्याच्या भोवती कोणत्या पर्वतरांग आहेत ? अरवली सातपुडा सह्याद्री अजिंठा 5 / 10पालघर जोल्ह्यातील एका तालुक्याच्या नावाने कोणते तांदूळ महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहेत ? जलसा कोलम संभारी बासमती 6 / 10पालघर जिल्ह्यातील साखरशेत जवळील डोंगरावर असणाऱ्या सरोवरचे नाव काय ? मान कायल कोलीम सरदार 7 / 10पालघर परिसरात प्रामुख्याने कोणती बोलीभाषा आहे ? शुद्ध मराठी कोकणी अहिराणी आगरी 8 / 10पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात देवी - देवतांचे मुखवटे कोठे तयार केले जातात ? धुदगाव घोसाळी घानावळ रामखिंड 9 / 10पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात सह्याद्रीच्या उतारावर कोणती मृदा आढळते ? काळी मृदा पिवळी चिकन मुरमाड वालुकामय तांबडी गाळाची 10 / 10जीवनदायीनी मातेचे देशातील एकमेव मंदिर पालघर जिल्ह्यात कोठे आहे ? वसई वाडा विरार विक्रमगड Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp