मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट March 28, 2023 by Ashwini Kadam 0 मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट ( सिद्ध व साधित शब्द ) TelegramAll the best 👍❤️प्रत्येक बाबतीत दुसऱ्याचं अनुकरणकरू नका !प्रयत्न करा की ,स्वतःची वेगळी ओळख निर्माणकरण्याचा !!आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 15भाषेत जे मूळ शब्द असतात त्या शब्दांना........शब्द म्हणतात. सिद्ध साधित उपसर्ग घटित प्रत्यय घटित 2 / 15अभ्यस्त शब्द ओळखा. बारीकसारीक बारकुंडा बारकावा बारावा 3 / 15पूर्णाभ्यस्त शब्द कसा तयार होतो. मूळ शब्दाचे एखादे अक्षर बदलून प्रत्ययाची पुनरावृत्ती होऊन एकाच शब्दाची पुनरावृत्ती होऊन मूळ शब्दाच्या पुढे प्रत्यय लागून 4 / 15सिद्ध शब्द निवडा. गुरु गुरुने गुरुला गुरुच्या 5 / 15प्रत्यय साधित शब्द कोणता ? भक्त भवितव्य भावना भीती 6 / 15खालीलपैकी कोणता शब्द धातू साधित नाही ? हसमुख हसताना हसरा हस 7 / 15पुढीलपैकी कोणता शब्द साधित नाही ? भांडखोर इमारत बेजबाबदार थोरवी 8 / 15सिद्ध शब्द कशाला म्हणतात ? भाषेतील मूळ शब्द जे भाषा सिद्ध करतात. परभाषेतून आलेले शब्द भाषेतील मूळ शब्द जे जसेच्या तसे वापरले जातात. भाषेतील मूळ शब्द जे बदलत नाहीत. 9 / 15' कुल ' या शब्दाचे शब्द साधित रूप कोणते होईल ? कुळाचार कुळकर्णी कुलटा कुलीन 10 / 15प्रत्यय साधित शब्द ओळखा. जनता अतिशय अनुक्रम आक्रमण 11 / 15उपसर्ग साधित शब्द शोधा. अभिरुची वृत्तपत्र दैनिक मासिक 12 / 15प्रत्यय साधित शब्द ओळखा. आस्थेवाईक आवाज जिव्हाळा पुण्य 13 / 15खालील दिलेल्या शब्दांपैकी एक शब्द उपसर्ग घटित नाही तो ओळखा. पराभव संस्कार निकोप जनक 14 / 15' भरदिवसा ' या शब्दात कोणत्या भाषेतील उपसर्ग लावला आहे ? मराठी फारशी अरबी संस्कृत 15 / 15खालील शब्दांपैकी प्रत्यय घटित शब्द कोणता ? अतिरेक अध्ययन पडसाद लाजाळू Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp