18 सप्टेंबर चालू घडामोडी
🎯 *18 स्पटेंबर स्पर्धात्मक चालू घडामोडी* 🎯 Telegram Q.1) संभाजीनगर येथे असलेल्या दौलताबाद किल्ल्याचे नाव बदलून काय करण्यात येणार आहे? *उत्तर: देवगिरी* Q.2) अलीकडेच शास्त्रज्ञांनी कोणता नवीन ग्रह शोधला आहे, जेथे एक वर्ष फक्तं 8.5 दिवसांचे आहे? *उत्तर: Super Earth* Q.3) ग्लोबल क्रिप्टो अँडॉप्शन इंडेक्स 2022 मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे? *उत्तर: … Read more