23 सप्टेंबर चालू घडामोडी
🎯 23 सप्टेंबर चालू घडामोडी 🎯 Telegram १) नॉर्थ चॅनेल पार करणारा ईशान्य भारतातील पहिला जलतरणपटू कोण ठरला आहे? उत्तर: एल्विस अली हजारिका २) भारतीय भालाफेकपटू देवेंद्र झाझरियाने मोरोक्को येथे जागतिक पॅरा अॅथलेटिक्स ग्रांप्री स्पर्धेत कोणते पदक जिंकले? उत्तर: रौप्य ३) पीएम केअर्स फंडाचे विश्वस्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर: … Read more