नांदेड जिल्हा स्पेशल टेस्ट

0

नांदेड जिल्हा स्पेशल टेस्ट

All the best 👍❤️

लोगों का काम ही है आपकी गलतियां ढूंढना है,

आपको तो बस उन गलतियों को सुधारना है....!!

आजची नांदेड जिल्हा स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

1 / 10

नांदेड जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर निर्मळ डोंगरात आहे ?

2 / 10

नांदेड जिल्ह्यात कोणता सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प आहे ?

3 / 10

नांदेड जिल्ह्यातील हिंदू व शीख समुदायाचा.......... हा वार्षिक सोहळा बघण्यासारखा असतो.

4 / 10

नांदेड जिल्ह्याच्या मध्यभागातून कोणती नदी वाहते ?

5 / 10

नांदेड जिल्ह्याचे हवामान कसे आहे ?

6 / 10

नांदेड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यांना जिल्ह्यातील ज्वारीचे कोठार म्हणतात ?

7 / 10

नांदेड जिल्ह्यात कोणती खनिजे आहेत ?

8 / 10

नांदेड जिल्हा महाराष्ट्राला कर्नाटक व आंध्र प्रदेश या राज्यांशी जोडतो ?

9 / 10

पैनगंगा सहकारी साखर कारखाना कोणत्या तालुक्यात आहे ?

10 / 10

नांदेड जिल्ह्यात प्राचीन शिलालेख कोठे आढळतात ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल में पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!