MIX SPECIAL TEST NO. 81

Mix स्पेशल टेस्ट no. 81

All the best 👍❤️

"स्वबळावर" निर्माण केलेले छोटे साम्राज्य सुद्धा "जगाला" पुरून उरू शकत...!!

 

आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇👇

1 / 15

एक एक कपाट 2520 रुपयात विकून 20 टक्के नफा मिळवतात तर त्या कपाटाची खरेदी किंमत किती ?

2 / 15

सुरेश घराकडे तोंड करून उभा होता त्याच्या उजव्या बाजूला उत्तर दिशा होती तो तीन वेळा काटकोनात डावीकडे वळला आता घर त्याच्या कोणत्या बाजूला आहे ?

3 / 15

गोपाळने 15000 रु. रक्कम द. सा. द. शे. 12 दराने 5 वर्ष मुदतीसाठी व्याजाने घेतली, तर त्याला एकूण किती सरळव्याज द्यावे लागेल ?

4 / 15

दोन संख्या 2:5 या प्रमाणात आहेत जर प्रत्येक संख्या आठ ने वाढवल्यास त्यांचे गुणोत्तर 1:2 होते तर त्या संख्या कोणत्या ?

5 / 15

मयुरी आणि चैताली यांच्या सध्याचे वयाचे गुणोत्तर 6:5 आहे दोन वर्षांपूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:4 होते तर मयुरीचे आजचे वय किती ?

6 / 15

'ह ' मिसळून झालेल्या वर्णांना...... म्हणतात.

7 / 15

' तो नेहमी उशिरा येतो.' या वाक्यातील काळ ओळखा.

8 / 15

वाक्यातील नाम किंवा सर्वनाम यांचे संबंध क्रियापदा शिवाय इतर शब्दाशी जे संबंध असतात त्या संबंधांना....... म्हणतात.

9 / 15

त्वा काय कर्म करीजे लघु लेकराने ' हे वाक्य कोणत्या प्रयोगाचे उदाहरण आहे ?

10 / 15

' पेटविले पाषाण पठारावरती शिवबांनी ' या वाक्यातील अलंकार ओळखा ?

11 / 15

वीस कलमी कार्यक्रमाची घोषणा खालीलपैकी कोणत्या पंतप्रधानांनी केली ?

12 / 15

भारतातील पहिली इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ही संस्था कोणत्या ठिकाणी स्थापन झाली ?

13 / 15

इस्रोने पूर्णतः भारतात तयार केलेला......हा पहिला दूरसंचार उपग्रह होय.

14 / 15

भुदलाच्या प्रमुखांना काय म्हणतात ?

15 / 15

' द राईज ऑफ द मराठा पॉवर ' या ग्रंथाचे लेखक कोण ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!