MIX SPECIAL TEST NO. 80 June 21, 2024 by Ashwini Kadam Mix स्पेशल टेस्ट no. 80 TelegramAll the best 👍❤️कधी स्वतः ला कमी समजू नका लोक तुमच्याहून चांगलेही असतील पण तुमच्यासारखं इथे कोणीच नाही आहे , तुम्ही कायम बेस्ट आहात आणि रहाल...!! आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 15ज्या समासातील पहिले पद महत्त्वाचे असते व अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द किंवा विभक्ती प्रत्यय विग्रह करताना घालावा लागतो त्यास कोणत्या समास म्हणतात ? द्वंद्व समास अव्ययीभाव समास तत्पुरुष समास बहुव्रीही समास 2 / 15' सैनिकांनी शत्रूला सीमेवर रोखले ' या विधानाचा प्रयोग ओळखा. कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग भावे प्रयोग वरीलपैकी नाही 3 / 151) उपमेय एखाद्या गुणाच्या बाबतीत अद्वितीय असते. 2) उपमेयाला योग्य असे उपमान मिळू शकत नाही म्हणून उपमेयाला उपमयाचीच उपमा द्यावी लागते ही कोणत्या अलंकाराची वैशिष्ट्ये आहेत ? अनन्वय अलंकार अपन्हूती अलंकार अतिशयोक्ती अलंकार अर्थातरण्यास अलंकार 4 / 15' हस्ताचा पाऊस ' हा कथासंग्रह खालीलपैकी कोणाचा आहे ? व्यंकटेश माडगूळकर कुसुमावती देशपांडे गंगाधर गाडगीळ तुमच्या बगे 5 / 15खालीलपैकी कोणत्या विभक्तीला दोन्ही वाचनात प्रत्यय नाहीत. द्वितीय संबोधन प्रथमा षष्ठी 6 / 15एका वर्तुळाचा व्यास 28 सेमी आहे तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती ? 392 चौ. सेमी 616 चौ. सेमी 1232 चौ. सेमी 14 चौ. सेमी 7 / 1570 रु. ला एक वस्तू विकल्यास दहा रुपये नफा झाला ती वस्तू 81 रुपयाला विकली असती तर किती टक्के नफा झाला असता ? 40% 35% 31% 11% 8 / 15जर पांढऱ्याला निळा म्हटले, निळाला लाल म्हटले, लाल ला पिवळे म्हटले , पिवळ्याला हिरवे म्हटले , हिरव्या ला काळ म्हटले , काळ्याला जांभळा म्हटले तर मानवी रक्ताचा रंग कोणता ? लाल हिरवा पिवळा जांभळा 9 / 1554 ते 60 या क्रमवार संख्येची सरासरी किती आहे ? 57 56.5 57.5 58 10 / 1512 सेमी बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ किती चौरस सेमी असेल ? 42 96 112 144 11 / 15जैन धर्मियांचे प्रथम तीर्थकर कोण आहेत ? अनंतनाथ अजितनाथ ऋषभदेव महावीर 12 / 15खालीलपैकी कोणता दिवस हा शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा केला जातो ? 19 फेब्रुवारी 10 नोव्हेंबर 6 जून 3 एप्रिल 13 / 15भारताची पहिली अशोक चक्र विजेती महिला कोण ? निरजा भानोत पुनिता अरोरा कल्पना चावला विमला देवी 14 / 15'कुचीपूडी ' हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे ? आंध्र प्रदेश केरळ तमिळनाडू कर्नाटक 15 / 15मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे ? लाळ ग्रंथी यकृत स्वादुपिंड पित्ताशय Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp