MIX SPECIAL TEST NO. 81 June 24, 2024 by Ashwini Kadam Mix स्पेशल टेस्ट no. 81 TelegramAll the best 👍❤️"स्वबळावर" निर्माण केलेले छोटे साम्राज्य सुद्धा "जगाला" पुरून उरू शकत...!! आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 15एक एक कपाट 2520 रुपयात विकून 20 टक्के नफा मिळवतात तर त्या कपाटाची खरेदी किंमत किती ? 2250 2500 2100 2016 2 / 15सुरेश घराकडे तोंड करून उभा होता त्याच्या उजव्या बाजूला उत्तर दिशा होती तो तीन वेळा काटकोनात डावीकडे वळला आता घर त्याच्या कोणत्या बाजूला आहे ? डाव्या उजव्या समोरच्या मागच्या 3 / 15गोपाळने 15000 रु. रक्कम द. सा. द. शे. 12 दराने 5 वर्ष मुदतीसाठी व्याजाने घेतली, तर त्याला एकूण किती सरळव्याज द्यावे लागेल ? 900 9000 1800 7500 4 / 15दोन संख्या 2:5 या प्रमाणात आहेत जर प्रत्येक संख्या आठ ने वाढवल्यास त्यांचे गुणोत्तर 1:2 होते तर त्या संख्या कोणत्या ? 24,60 16,40 24,48 8,20 5 / 15मयुरी आणि चैताली यांच्या सध्याचे वयाचे गुणोत्तर 6:5 आहे दोन वर्षांपूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:4 होते तर मयुरीचे आजचे वय किती ? 10 वर्षे 12 वर्षे 15 वर्षे 18 वर्षे 6 / 15'ह ' मिसळून झालेल्या वर्णांना...... म्हणतात. कठोर वर्ण मृदू वर्ण महाप्राण वर्ण अल्पप्राण वर्ण 7 / 15' तो नेहमी उशिरा येतो.' या वाक्यातील काळ ओळखा. रीती भविष्यकाळ रीती भूतकाळ रिती वर्तमान काळ साधा काळ 8 / 15वाक्यातील नाम किंवा सर्वनाम यांचे संबंध क्रियापदा शिवाय इतर शब्दाशी जे संबंध असतात त्या संबंधांना....... म्हणतात. कारकार्थ उपपदार्थ संधी समास 9 / 15त्वा काय कर्म करीजे लघु लेकराने ' हे वाक्य कोणत्या प्रयोगाचे उदाहरण आहे ? कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग भावे प्रयोग भाव कर्तरी प्रयोग 10 / 15' पेटविले पाषाण पठारावरती शिवबांनी ' या वाक्यातील अलंकार ओळखा ? अनुप्रास श्लेष आपन्हूती व्यतिरेक 11 / 15वीस कलमी कार्यक्रमाची घोषणा खालीलपैकी कोणत्या पंतप्रधानांनी केली ? पंडित नेहरू लालबहादूर शास्त्री इंदिरा गांधी पी. व्हि. नरसिंहराव 12 / 15भारतातील पहिली इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ही संस्था कोणत्या ठिकाणी स्थापन झाली ? मुंबई खरगपूर मद्रास कानपूर 13 / 15इस्रोने पूर्णतः भारतात तयार केलेला......हा पहिला दूरसंचार उपग्रह होय. ॲपल आर्यभट्ट इन्सॅट -1 बी रोहिणी - 75 14 / 15भुदलाच्या प्रमुखांना काय म्हणतात ? जनरल ऍडमिरल एअर चीफ मार्शल ब्रिगेडियर 15 / 15' द राईज ऑफ द मराठा पॉवर ' या ग्रंथाचे लेखक कोण ? गोपाळ कृष्ण गोखले न्या. महादेव गोविंद रानडे लोकमान्य टिळक गोपाळ गणेश आगरकर Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)