MIX SPECIAL TEST NO. 80

Mix स्पेशल टेस्ट no. 80

All the best 👍❤️

कधी स्वतः ला कमी समजू नका लोक तुमच्याहून चांगलेही असतील पण तुमच्यासारखं इथे कोणीच नाही आहे , तुम्ही कायम बेस्ट आहात आणि रहाल...!!

 

आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇👇

1 / 15

ज्या समासातील पहिले पद महत्त्वाचे असते व अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द किंवा विभक्ती प्रत्यय विग्रह करताना घालावा लागतो त्यास कोणत्या समास म्हणतात ?

2 / 15

' सैनिकांनी शत्रूला सीमेवर रोखले ' या विधानाचा प्रयोग ओळखा.

3 / 15

1) उपमेय एखाद्या गुणाच्या बाबतीत अद्वितीय असते. 2) उपमेयाला योग्य असे उपमान मिळू शकत नाही म्हणून उपमेयाला उपमयाचीच उपमा द्यावी लागते ही कोणत्या अलंकाराची वैशिष्ट्ये आहेत ?

4 / 15

' हस्ताचा पाऊस ' हा कथासंग्रह खालीलपैकी कोणाचा आहे ?

5 / 15

खालीलपैकी कोणत्या विभक्तीला दोन्ही वाचनात प्रत्यय नाहीत.

6 / 15

एका वर्तुळाचा व्यास 28 सेमी आहे तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती ?

7 / 15

70 रु. ला एक वस्तू विकल्यास दहा रुपये नफा झाला ती वस्तू 81 रुपयाला विकली असती तर किती टक्के नफा झाला असता ?

8 / 15

जर पांढऱ्याला निळा म्हटले, निळाला लाल म्हटले, लाल ला पिवळे म्हटले , पिवळ्याला हिरवे म्हटले , हिरव्या ला काळ म्हटले , काळ्याला जांभळा म्हटले तर मानवी रक्ताचा रंग कोणता ?

9 / 15

54 ते 60 या क्रमवार संख्येची सरासरी किती आहे ?

10 / 15

12 सेमी बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ किती चौरस सेमी असेल ?

11 / 15

जैन धर्मियांचे प्रथम तीर्थकर कोण आहेत ?

12 / 15

खालीलपैकी कोणता दिवस हा शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा केला जातो ?

13 / 15

भारताची पहिली अशोक चक्र विजेती महिला कोण ?

14 / 15

'कुचीपूडी ' हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे ?

15 / 15

मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!