MIX SPECIAL TEST NO. 73 June 5, 2024 by Ashwini Kadam Mix स्पेशल टेस्ट no. 73 TelegramAll the best 👍❤️प्रत्येकाची वेळ येते मित्रांनो,फक्तं चांगली वेळ येण्यासाठी प्रयत्न करत रहा....कष्ट आणि संयम तुम्हाला खूप मोठ्या शिखरावर घेऊन जाते... आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटन वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 15महाराष्ट्राच्या हवामानावर.......याचा प्रामुख्याने प्रभाव पडतो. दख्खनचे पठार सह्याद्री पर्वत पठारावरील डोंगर रांगा कोकण 2 / 15पावसाळ्याचे कालावधीत विदर्भात पश्चिमेकडून पूर्वेकडे गेल्यास पर्जन्याचे प्रमाण...... कायम राहते वाढत जाते कमी होत जाते यापैकी नाही 3 / 15खालीलपैकी कोणती टेकडी वर्धा जिल्ह्यात नाही. रावणदेव टेकडी चांदूरगड टेकड्या ब्राम्हणगाव टेकड्या गिरड टेकड्या 4 / 15दूर दृष्टीता दोषामध्ये ...... जवळच्या वस्तूची प्रतिमा डोळ्यातील पटलाच्या अलीकडे तयार होते सुयोग्य अंतवक्र भिंग वापरून हा दोष दूर करू शकतो डोळ्याचे भिंग व दृष्टीपटल यांच्यातील अंतर कमी होते दूरच्या वस्तू व्यवस्थित पाहू शकत नाही परंतु जवळच्या वस्तू स्पष्टपणे पाहू शकतो. 5 / 15भारतीय राज्यघटनेतील कलम १९ स्वातंत्र्याचा हक्क यामध्ये खालीलपैकी कोणत्या स्वातंत्र्याचा समावेश नाही. संघटनेचे स्वातंत्र्य शिक्षणाचे स्वातंत्र्य मुक्त संचाराचे स्वातंत्र्य एकत्र जमण्याचे स्वातंत्र्य 6 / 15एका घनाची बाजू दोन मीटर आहे ती चार मीटर केल्यास त्या घनाचे घनफळ किती पटीने वाढेल ? 2 8 10 4 7 / 15एकच फासा फेकला असता चार पेक्षा मोठा असलेला अंक मिळण्याची संभाव्यता काय आहे ? 1/2 1/3 2/3 1/4 8 / 1580 लिटर मिश्रणात दूध आणि पाणी 7:3 प्रमाणात आहेत हे प्रमाण 2:1 बनवण्यासाठी किती पाणी ( लिटर मध्ये )त्यात वाढवावे लागेल. 6 4 5 8 9 / 153 सेमी , 4 सेमी आणि 5 सेमी त्रिज्या असलेले तीन गोल वितळून नवीन गोल तयार केला तर नवीन गोलाची त्रिज्या शोधा. 6 सेमी 8 सेमी 10 सेमी 12सेमी 10 / 15A10 : Z35 : : K20 : ? J9 J18 J90 J19 11 / 15खालीलपैकी कोणता शब्द क्रियापद नाही. पेरणे उपरणे वेचणे उपणणे 12 / 15' आहे ' या क्रियापदाचे भविष्यकाळाचे रूप कोणते होईल ? असते असत असेल होईल 13 / 15खालीलपैकी उभयवचनी शब्द कोणता ? कोळी मोळी झोळी टोळी 14 / 15' खानदेशाची कवयित्री ' म्हणून कोणाला ओळखले जाते बहिणाबाई चौधरी इंदिरा संत पद्मा गोळे शांता शेळके 15 / 15' निशाचर ' म्हणजे काय ? दानधर्म करणारा एकाच गोष्टीचा नाद करणारा रात्री फिरणारा अपत्य नसणारा Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp