MIX SPECIAL TEST NO. 72 June 4, 2024 by Ashwini Kadam Mix स्पेशल टेस्ट no. 72 TelegramAll the best 👍❤️आपल्या मनगटात स्वतःला सिद्ध करण्याची ताकद असेल तर हात बांधणाऱ्या साखळदंडांना देखील गंजून जाण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो...!! आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 15' पाठ दाखविणे ' या वाक्प्रचाराचा अर्थ काय ? पळून जाणे मदत करणे मानाचे स्थान मिळणे पद्मा गोळे 2 / 15खालीलपैकी कोणत्या म्हणीचा अर्थ इतरांपेक्षा वेगळा आहे ? चोरावर मोर शेरास सव्वाशेर ठकास महाठक चोराच्या मनात चांदणे 3 / 15क्रियापदाचा अर्थ ओळखा. ' मुलांनी शिस्त पाळावी.' स्वार्थ आज्ञार्थ विध्यर्थ संकेतार्थ 4 / 15ज्याचा तळ लागत नाही असा. अनंत अथांग अमर्याद असीम 5 / 15आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूल ध्वनींना...... असे म्हणतात. वर्ण शब्द अक्षर वाक्य 6 / 15वर्तुळ : परीघ : : आयात : ? परीघ परिमिती क्षेत्रफळ क्रिया 7 / 15लता पूर्वेकडे तोंड करून उभी आहे जर ती उजवीकडे काटकोनात 10 वेळा आली तर तिचे तोंडाला कोणत्या दिशेला आहे ? पश्चिम पूर्व दक्षिण उत्तर 8 / 15एका फोटोकडे बघत रमेश म्हणाला मला कोणी भाऊ किंवा बहीण नाही पण या मुलाचे वडील हे माझ्या वडिलांचा मुलगा आहे तर रमेश च्या हातात कोणाचा फोटो होता ? रमेशच्या वडिलांचा रमेशचा रमेशच्या मुलाचा यापैकी नाही 9 / 15दोन संख्यांची बेरीज 12 आहे आणि त्या संख्यांच्या वर्गाची बेरीज 80 असल्यास त्यापैकी मोठी संख्या कोणती ? 4 8 6 10 10 / 1512345679 × 72 = ? 888888888 88888888 98989898 898989898 11 / 15घारापुरीच्या गुंफा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यांमध्ये आढळतात ? रत्नागिरी रायगड पालघर मुंबई 12 / 15पुरातन काळात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी समुद्री व्यापार होत असल्याचे अवशेष आढळले आहे. मोहेंजोदडो लोथल कालीबंगल हडप्पा 13 / 15व्हर्नाकुलर प्रेस ऍक्ट कुणी अमलात आणला ? लॉर्ड लिटन लॉर्ड बेंटली लॉर्ड स्टॅनली लॉर्ड रिपन 14 / 15' नॅशनल कमिशन ऑफ वुमन ' च्या पहिल्या चेअरमन कोण होत्या ? जयंती पटनाईक मोहिनी गिरी पोर्णिमा अडवाणी गिरिजा व्यास 15 / 15सिद्धेद्र योगी हे खालीलपैकी कोणत्या नृत्याशी निगडित आहेत ? ओडिसी कथकली कुचीपुडी यक्षगाण Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp