MIX SPECIAL TEST NO. 64 May 25, 2024 by Ashwini Kadam Mix स्पेशल टेस्ट no.64 TelegramAll the best 👍❤️"धावायचे असेल तर, पाय मजबूत ठेवा आणि संघर्ष करायचा असेल तर, मन खंबीर ठेवा...!!" आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा 👇👇👇👇👇 1 / 15वाक्यात..... हे आल्याशिवाय वाक्य पूर्ण होत नाही. अनुस्वार पूर्णविराम स्वल्पविराम अर्धविराम 2 / 15खालीलपैकी अर्धविराम कोणते ? : ! ; ? 3 / 15कोणत्याही वाक्यात... नसतील तर वाक्याचा अर्थ बदलू शकतो विभक्ती विरामचिन्हे अलंकार भाषांतर 4 / 15" तुझे नाव काय " या वाक्यापुढे कोणते विरामचिन्ह येईल ? पूर्णविराम अल्पविराम प्रश्नचिन्ह अर्धविराम 5 / 15संबोधनाच्या वेळी खालीलपैकी कोणते विरामचिन्ह वापरले जाते ? अर्धविराम स्वल्पविराम अपूर्णविराम आपसारण चिन्ह 6 / 1525 , 75 , 100 या संख्यांचा ल. सा. वि. काढा. 125 300 150 325 7 / 1518 आणि 24 यांचा लसावि व मसावी किती ? 72 , 6 74 , 8 78 , 10 84 , 6 8 / 15खालीलपैकी कोणत्या संख्येस 11 ने नि:शेष भाग जाईल ? 2431411 31413141 6191339 411131448 9 / 15तीन संख्यांची सरासरी 30 आहे. त्यापैकी दुसरी संख्या पहिली पेक्षा 3 ने जास्त परंतु तिसरी पेक्षा 6 ने लहान आहे तर दुसरी संख्या कोणती ? 25 28 27 29 10 / 15पाच क्रमवार संख्याची सरासरी 14 आहे तर त्यापैकी सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्यांची बेरीज किती ? 24 26 28 30 11 / 15C - 60 फोर्सचे ब्रीदवाक्य...... आहे. सदरक्षणाय खलनिग्रहणाय वीरभोग्या वसुंधरा हर हर महादेव सर्वदा शक्तिशाली 12 / 15महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर....... ताऱ्याचे चिन्ह आहे. षटकोनी पंचकोनी त्रिकोणी वर्तुळाकार 13 / 15SRPF ची स्थापना प्रथम कोणत्या ठिकाणी झाली ? रायगड पुरंदर शिवनेरी लोहगड 14 / 15SRPF गट 16 कोणत्या ठिकाणी आहे ? कोल्हापूर छत्रपती संभाजी नगर हिंगोली दौंड 15 / 15महाराष्ट्र पोलीस दलामध्ये परिक्षेत्राचे प्रमुख अधिकारी खालीलपैकी कोण असतात ? पोलीस महासंचालक अतिरिक्त पोलीस महासंचालक विशेष पोलीस महानिरीक्षक पोलीस अधीक्षक Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp