MIX SPECIAL TEST NO. 63 May 23, 2024 by Ashwini Kadam Mix स्पेशल टेस्ट no.63 TelegramAll the best 👍❤️लक्ष्य एक होता है, और रास्ते अनेक, कभी रास्ता बंद हो जाए, तो रास्ता बदलो, लक्ष्य नहीं...!!#हर हाल मे पाना है वर्दी... ❤️ आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇👇 1 / 15भारतातील पहिले मधाचे गाव खालीलपैकी कोणते आहे ? भिलार मांघर माधवगाव पाचगणी 2 / 15महाराष्ट्र राज्य शासनाने नीलक्रांती धोरण केव्हा जाहीर केले ? 2017 2018 2019 2020 3 / 15महाराष्ट्रात सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागात आहे ? मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र कोकण 4 / 15मतलई वाऱ्याबाबत चुकीचे विधान कोणते ? जमिनीवरून समुद्राकडे वाहते हवा थंड असते जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहते दिवसा वाहते 5 / 15छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते ? म्हैसमाळ दौलताबाद चिखलदरा खुलताबाद 6 / 15' ती मुलगी बिरबलपेक्षा हुशार आहे. ' अलंकार ओळखा. असंगती श्लेष व्यतिरेक पर्यायोक्ती 7 / 15ज्या वाक्याचा निर्जीव वस्तू या सजीव वस्तूप्रमाणे कृती करताना दर्शवतात तेथे....... हा अलंकार होतो. भ्रांतीमान व्यतिरेक चेतनागुणोक्ती श्लेष 8 / 15जरी आंधळी मी तुला पाहते. अलंकार ओळखा. विरोधाभास अर्थान्तरण्यास रुपक सार 9 / 15' कमळ फुले ती मुलगी हसे , असेच मला वाटे ' अलंकार ओळखा. अर्थान्तरण्यास चेतनागुणोक्ती उत्प्रेक्षा विरोधाभास 10 / 15' हा आंबा जणू साखरच आहे. ' या वाक्याचा अलंकार ओळखा. श्लेष उत्प्रेक्षा यमक अनुप्रास 11 / 15मुलांच्या रंगीत प्रथमेशचा क्रमांक डावीकडून बारावा उजवीकडून पाचवा आहे तर त्या रांगेत एकूण किती मुले आहेत ? 18 16 17 11 12 / 15एका धावण्याचे शर्यतीत अमरच्या पुढे सात स्पर्धक होते अशोक अमरच्या मागे चौथा होता अशोकचा शेवटून आठवा क्रमांक होता तर त्या शर्यतीत एकूण स्पर्धक किती ? 19 20 18 21 13 / 15एका रंगीत पूनम समोरून सातव्या क्रमांकावर तर मागून दहाव्या क्रमांकावर उभी आहे तर त्या रांगेत एकूण किती लोक उभे आहेत ? 17 16 15 18 14 / 15वेदांत एका रांगेमध्ये उभा असून त्याचा पुढून आठवा नंबर आहे आणि मागून तेरावा नंबर आहे रांगेत एकूण मुले किती ? 22 19 20 21 15 / 1548 मुलींमध्ये निता पुढून 18 व्या स्थानावरून ही असल्यास ती शेवटून कितव्या स्थानी आहे ? 30 31 32 29 Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp