MIX SPECIAL TEST NO. 64 May 25, 2024 by Ashwini Kadam Mix स्पेशल टेस्ट no.64 TelegramAll the best 👍❤️"धावायचे असेल तर, पाय मजबूत ठेवा आणि संघर्ष करायचा असेल तर, मन खंबीर ठेवा...!!" आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा 👇👇👇👇👇 1 / 15वाक्यात..... हे आल्याशिवाय वाक्य पूर्ण होत नाही. अनुस्वार पूर्णविराम स्वल्पविराम अर्धविराम 2 / 15खालीलपैकी अर्धविराम कोणते ? : ! ; ? 3 / 15कोणत्याही वाक्यात... नसतील तर वाक्याचा अर्थ बदलू शकतो विभक्ती विरामचिन्हे अलंकार भाषांतर 4 / 15" तुझे नाव काय " या वाक्यापुढे कोणते विरामचिन्ह येईल ? पूर्णविराम अल्पविराम प्रश्नचिन्ह अर्धविराम 5 / 15संबोधनाच्या वेळी खालीलपैकी कोणते विरामचिन्ह वापरले जाते ? अर्धविराम स्वल्पविराम अपूर्णविराम आपसारण चिन्ह 6 / 1525 , 75 , 100 या संख्यांचा ल. सा. वि. काढा. 125 300 150 325 7 / 1518 आणि 24 यांचा लसावि व मसावी किती ? 72 , 6 74 , 8 78 , 10 84 , 6 8 / 15खालीलपैकी कोणत्या संख्येस 11 ने नि:शेष भाग जाईल ? 2431411 31413141 6191339 411131448 9 / 15तीन संख्यांची सरासरी 30 आहे. त्यापैकी दुसरी संख्या पहिली पेक्षा 3 ने जास्त परंतु तिसरी पेक्षा 6 ने लहान आहे तर दुसरी संख्या कोणती ? 25 28 27 29 10 / 15पाच क्रमवार संख्याची सरासरी 14 आहे तर त्यापैकी सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्यांची बेरीज किती ? 24 26 28 30 11 / 15C - 60 फोर्सचे ब्रीदवाक्य...... आहे. सदरक्षणाय खलनिग्रहणाय वीरभोग्या वसुंधरा हर हर महादेव सर्वदा शक्तिशाली 12 / 15महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर....... ताऱ्याचे चिन्ह आहे. षटकोनी पंचकोनी त्रिकोणी वर्तुळाकार 13 / 15SRPF ची स्थापना प्रथम कोणत्या ठिकाणी झाली ? रायगड पुरंदर शिवनेरी लोहगड 14 / 15SRPF गट 16 कोणत्या ठिकाणी आहे ? कोल्हापूर छत्रपती संभाजी नगर हिंगोली दौंड 15 / 15महाराष्ट्र पोलीस दलामध्ये परिक्षेत्राचे प्रमुख अधिकारी खालीलपैकी कोण असतात ? पोलीस महासंचालक अतिरिक्त पोलीस महासंचालक विशेष पोलीस महानिरीक्षक पोलीस अधीक्षक Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)