MIX SPECIAL TEST NO. 53 May 11, 2024 by Ashwini Kadam Mix स्पेशल टेस्ट no.53 TelegramAll the best 👍❤️अकेले खड़े होने का दम रखो क्योंकि ज्ञान सब देंगे लेकिनसाथ कोई नहीं...!! आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 15हातावर तुरी देणे. वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. फसवून सुटका करून घेणे तुरीची भाजी शिजवणे पोट भरून खाणे हात ओला करणे 2 / 15रक्ताचे पाणी करणे. जखमेतून रक्त वाहणे रक्तदान करणे रक्त पातळ होणे अतिशय मेहनत घेणे 3 / 15भावनेचा बांध फुटणे निर्भयपणे सामोरे जाणे भांबावून जाणे दाबून टाकलेली भावना उफाळून येणे अतुट नातेसंबंध तोडणे 4 / 15गाशा गुंडाळणे मुक्काम हलवून पलायन करणे अंथरूण गुंडाळणे फसवणूक करणे माघार घेणे 5 / 15निरुपयोगी असणे अडक्याची भवानी असणे अडणीवरचा शंख असणे अकलेचा खंदक असणे अबदा असणे 6 / 15बंगलादेशाची देशाची निर्मिती कोणत्या वर्षी झाली ? 1970 1969 1971 1990 7 / 15जगात सर्वात मोठी लोकशाही कोणत्या देशाची आहे ? भारत चीन रशिया अमेरिका 8 / 15राज्य प्रशासन लवादाच्या अध्यक्षाची नेमणूक कोण करतात ? राज्यपाल राष्ट्रपती मुख्यमंत्री राज्याचे मुख्य न्यायाधीश 9 / 15स्त्रियांना मतदानाचा हक्क सर्वप्रथम खालीलपैकी कुठल्या देशाने बहाल केला ? भारत अमेरिका न्यूझीलंड इंग्लंड 10 / 15भारतीय राजमुद्रे वरील सत्यमेव जयते हे........याच्यातून घेण्यात आले आहे. अर्थशास्त्र मुंण्डकोपनिषद ऋग्वेद महाभारत 11 / 15कुणालने एका माणसाकडे बोट दाखवून सांगितले की यांचा मुलगा माझ्या मुलाचा मामा आहे तर तो माणूस कुणालचा कोण ? वडील सासरा आजोबा चुलता 12 / 15A हा B चा भाऊ आहे C हे A चे वडील आहेत. D हा E चा भाऊ आहे. E ही B ची मुलगी आहे. तर D चा काका कोण ? A B C D 13 / 15विक्रम म्हणाला ती माझ्या वडिलांच्या बहिणीच्या मुलाची आजी आहे तर ती महिला आणि विक्रम चा संबंध कसा आहे ? आई मावशी आजी बहीण 14 / 15A जिचा मुलगा आहे तिची सासू माझ्या मुलीची आजी आहे तर अ माझा कोण ? भाऊ मुलगा भाचा काका 15 / 15उदय सुधीरला म्हणाला तुझ्या आईच्या बहिणीच्या मुलाची मावशी माझी आई आहे तर त्यांची नाते काय ? भाऊ - भाऊ मामा - भाचा मामे - भाऊ मित्र Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp